रत्नागिरीच्या जेल नाका येथे तिहेरी अपघात; वाहतुकीवर परिणाम

रत्नागिरी:- शहरातील जेल नाका या वर्दळीच्या ठिकाणी आज शनिवार, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी तीन वाहनांचा तिहेरी अपघात झाला. या अपघातामुळे तिन्ही वाहनांचे मोठे...

ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मॅनेजरकडून हल्ला; ट्रक चालक गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावजवळील चहाच्या टपरीवर ट्रक चालकांचा किरकोळ कारणातून वाद झाला. या वादावादीत एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मॅनेजरने ट्रक चालकाच्या नाकावर...

रत्नागिरीतील अपूर्ण पाणी योजना हा शहरवासीयांसाठी मोठा डाग: राजेश सावंत

रत्नागिरी:- आपल्या राजकीय भूमिकेपेक्षा कौटुंबिक स्नेह आणि शहराच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि त्यांची कन्या सौ. शिवानी...

नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आणि देवरुख, लांजा, गुहागर या नगरपंचायत क्षेत्रांमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी...

प्रचाराला एका दिवसाची मुदतवाढ; १ डिसेंबरपर्यंत करता येणार प्रचार

रत्नागिरी:- नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्व उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकीसाठीच्या प्रचाराची मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली असून, आता उमेदवारांना १...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश रत्नागिरी:- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी...

मंडणगड येथे सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात; ५ तरुण जखमी

मंडणगड:- आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर शिरगाव बस स्टॉप या ठिकाणी गुरुवारी सायकांळी 4 वाजता दोन दुचाकीमध्ये एकमेकांना ध़डक देत गंभीर अपघात झाला. या अपघातात पाचजण...

तडीपारीची प्रलंबित‍ प्रकरणे तात्काळ मार्गी लावा

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश रत्नागिरी:- अंमली पदार्थांच्या विरोधात कोस्टगार्डने बोटींची तपासणी करण्यासह पोलीसांसह सर्व यंत्रणांनी सतर्क राहून गांभीर्याने कारवाई करावी. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच...

ॲड. सूरज मोरे यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र आणि गेली 16 वर्षे जिल्हा न्यायालय रत्नागिरी येथे यशस्वीरित्या वकिली व्यवसाय करणारे ॲड. सूरज सदानंद मोरे...

खेडमध्ये स्टोन क्रशरवरील कामगाराकडून २ लाख ८६ हजारांची चोरी

सीलिंग फॅनपासून हायड्रॉलिक पंपापर्यंत मुद्देमाल लंपास खेड:- खेड तालुक्यातील काडयली येथील एका स्टोन क्रशर व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगारानेच मालकाच्या संमतीशिवाय सुमारे २ लाख...