नवीन भाडे करारात नोंदणी न केल्यास दंड
रत्नागिरी:- देशातील रेंटर हाऊससिंग मार्केटला पारदर्शक आणि संघटित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने घरभाडे नियम 2025 लागू केला आहे. त्यामुळे प्रत्येक भाडेकरार 2...
मिऱ्या बंधाऱ्याच्या ठेकेदारास १ कोटी ८८ लाखांचा दंड
पतन विभागाचा दणका; ४० फूट समुद्रात सरकवल्याने स्थानिकांचा प्रश्न सुटला
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या येथील महत्त्वाकांक्षी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे ठरलेले टप्पे वेळेत पूर्ण न...
आंबा घाटातील भीषण अपघातातून १ वर्षाचा चिमुकला बचावला
देवरूख:- रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील आंबा घाटात चक्रीवळणाजवळ शुक्रवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास खाजगी प्रवाशी बस सुमारे ७० फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या...
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आढळला प्रौढाचा मृतदेह
दापोली टांगर बौद्धवाडी येथील घटना
दापोली:- दापोली तालुक्यातील टांगर बौद्धवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या एका हॉलमध्ये ४० वर्षीय व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना ४...
लांजा येथे भरधाव चारचाकीच्या धडकेत पादचारी जागीच ठार
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील मुचकुंडी नदी पुलाजवळ १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता एका भरधाव महिंद्रा एसयूव्ही कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका...
ओंकार पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात व्यवस्थापक दोषी
२.०३ कोटींची वसुलीचे आदेश; फेर चौकशी अहवालात संचालक मंडळाला दिलासा
देवरूख:- देवरूख येथील अग्रगण्य असलेल्या 'ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.' मधील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी...
खेडशी एकतानगर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील एकतानगर परिसरात ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्यापूर्वी एका ३३ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी पंख्याला नायलॉन साडीने गळफास घेऊन...
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील हॉटेलवर असलेल्या पर्यटक पोट दुखीने आजारी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्याला सीपीआर कोल्हापुर...
पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा
पावस:- पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल...
गणपतीपुळे ते जयगड रस्त्यावर मद्यपान; संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते जयगड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुधाकर सुर्वे (वय ४८,...












