पुरग्रस्तांसाठी रत्नागिरीत सेना ठाकरे गटाची निदर्शने
रत्नागिरी:- महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी...
अवैध पर्ससीन मासेमारीवर कारवाई करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू
शाश्वत मच्छीमार हक्क संघाकडून इशारा
रत्नागिरी:- सागरी जलदी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्ससिननेट, एलईडी आणि मिनी पर्ससिनद्वारे बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. याला सागरी सुरक्षा रक्षकांचा आशीर्वाद...
अपघातात गंभीर जखमी झालेल्या कबड्डीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू
चिपळूण-कराड मार्गावरील सती येथील घटना
चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेला सागर विजय गमरे (२६) या तरुण आणि...
बाजारपेठेतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व्यापारी, नागरिकांनी रोखले
दिवाळीनंतर काँक्रीटीकरण करण्याची मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रामआळी, मारूतीआळी (बाजारपेठ) येथील रस्त्याच्या प्रस्तावित सिमेंट काँक्रीटीकरणाया शुभारंभ झालेल्या काम थांबवून स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी रत्नागिरी नगरपरिषदेकडे...
भक्ती मयेकर खून प्रकरणात दुर्वास पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरी:- भक्ती मयेकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दुर्वास पाटीलचा जामिन अर्ज न्यायालयाने बुधवारी नाकारला. दुर्वासने त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे इतर दिवसांचे उत्तरकार्य करण्यासाठी...
रनप नगरसेवक आरक्षण सोडतीत प्रस्थापितांना दिलासा
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिकेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभागांची आरक्षण सोडत करण्यात आली. यामध्ये यापूवच्या माजी नगरसेवकांना नव्याने संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला...
मुर्तवडे पोस्टात २ लाखांचा अपहार; पोस्टमास्तरवर गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे शाखा डाकघरात तब्बल दोन लाख रुपयांच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपहारप्रकरणी...
चिपळुणात प्रीपेड मीटर विरोधात जनआक्रोश मोर्चा
चिपळूण:- या सरकारचे करायचे काय,खाली डोकं,वरती पाय,जुलमी सरकार हाय-हाय,महावितरणचा निषेध असो,प्रीपेड मीटरच्या निर्णयाचा धिक्कार असो.,बंद करा , बंद करा,प्रीपेड मीटर बंद करा…..,आशा घोषणा देत...
अपहरण प्रकरणातील आरोपींची संख्या बारावर
देवरुख सोने अपहरण प्रकरणी बारापैकी ७ आरोपी जेरबंद तर ५ फरार
देवरुख:- देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणात एकूण १२ आरोपींचा...
रत्नागिरी बसस्थानकासमोर मद्यधुंद तरुणांचा राडा
रत्नागिरी:- शहरात मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बसस्थानकासमोर मद्यधुंद तरुणांचा जोरदार राडा झाला. एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यातील काहींनी एकमेकांची...












