पोलिसपाटलांच्या शेतातील खैराच्या झाडांची चोरी
मंडणगडातील घटना : चोरीचे सत्र सुरूच
मंडणगड:- तालुक्यात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले खैर झाडांच्या चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाने खैर तोडीसंदर्भातील - नियम...
सड्येवाडी- जयगड येथे विनापरवाना मद्यविक्रीवर पोलिसांची धाड
रत्नागिरी:- तालुक्यातील सड्येवाडी- जयगड येथे विनापरवाना हातभट्टी व विदेशी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयगड...
इमारतीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू
खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लिटमस कंपनीच्या इमारतीचे बांधकाम करत असताना तोल जावून जमिनीवर कोसळलेल्या इजाज अहमद (२५, सध्या रा. लोटे, मूळ गाव-पश्चिम बंगाल)...
दिव्यांगांसाठी भविष्यात मोठे आंदोलन छेडणार: बच्चू कडू
रत्नागिरी:- दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये करण्याच्या मागणीसाठी तसेच शेतकरी आणि कोकणी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करत, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष,...
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला डंपरची धडक ; विद्यार्थ्यांसह रिक्षा चालक जखमी
रत्नागिरी:- शहरानजीकच्या कदमवाडी-मजगांव रस्त्यावर अज्ञात डंपर चालकाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघात एका विद्यार्थ्यासह रिक्षा चालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय...
रत्नागिरी तालुक्यात नऊ ठिकाणी महिलाराज
रत्नागिरी पंचायत समितीचे वीस गणांसाठी आरक्षण निश्चित
रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या आगामीनिवडणुकीसाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली असून, एकूण वीस गणांसाठीचे आरक्षण निश्चित झाले...
काहींना दिलासा, काहींना धक्का; जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात...
नातूनगर येथे मध्यरात्री मर्सिडीज बेंझला आग
खेड:- खेड तालुक्यात नातूनगर येथे रविवारी मध्यरात्री सुमारे तीन वाजता मर्सिडीज बेंझ कारला अचानक आग लागली. ही आग खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने विझवण्यात...
रत्नागिरीत १५ रोजी ‘जनआक्रोश रॅली’
रत्नागिरी:- शहरात बुधवार १५ ऑक्टोबर रोजी भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशाल जनआक्रोश...
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई
संगमेश्वर- करजुवे मार्गावरील घटना, चालकावर गुन्हा
संगमेश्वर:- तालुक्यातील करजुवे मार्गावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १६ लाख रुपये किंमतीचा डंपर...












