रायपाटणमध्ये वृद्ध महिला घरात आढळली मृतावस्थेत
पाचल:- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील टक्केवाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्रीमती वैशाली शांताराम शेट्ये(वय ७४) या वयोवृद्ध महिला त्यांच्या राहत्या घरात...
परतीचा पाऊस अचानक दाखल; बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरी:- रत्नागिरीत बुधवारी दुपारनंतर अचानक परतीचा पाऊस दाखल झाला. विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे...
सरंद-गुरववाडी येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- सरंद गुरववाडी (ता. संगमेश्वर) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज रवींद्र गुरव (वय...
कुत्रा आडवा येऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर येथील रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने स्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी खासगी...
रनप मतदार यादीत 1 हजार मतदारांची नावे दुबार
बाळ माने यांचा आक्षेप, सदोष यादी प्रसिद्ध करण्याची मागणी
रत्नागिरी:- आगामी रत्नागिरी पालिका निवडणुकीची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये एकूण ६४ हजार ७६८ मतदारांपैकी १...
नगरविकास विभागाच्या ‘गुप्त’ सोडतीवर मिलिंद कीर यांचा आक्षेप
रत्नागिरी:- राज्यातील २४७ नगरपरिषद आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या प्रवर्गनिहाय आरक्षणासाठी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नगरविकास विभागात झालेल्या गुप्त सोडतीवर रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद...
खेड येथील गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कोकरे महाराजांसह साथीदाराला अटक
खेड:- तालुक्यातील लोटे येथील ‘आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल’ येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने केलेल्या...
पैशासाठी मुलाने बापाच्या मानेवर सुरा ठेवून केले अपहरण
संगमेश्वर:- तालुक्यात मानवी नात्याला काळी छाया पडणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. ८० वर्षीय वडिलांचे पैशासाठी अपहरण करणाऱ्या नराधम मुलाला चिपळूण पोलिसांनी गजाआड केले...
रत्नागिरीत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या पाच जणांवर कारवाई
रत्नागिरी:- शहरातील रस्त्यांवरचा कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकाला विविध अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. कचरा टाकणाऱ्या एखाद्याला पकडल्यानंतर ती व्यक्ती अंगावर धावून...
बंद घर फोडून स्मार्ट टीव्ही लांबवला
राजापूर:- तालुक्यातील नाणार, पाळेकरवाडी येथील एक बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे ११ हजार रुपये किंमतीचा स्मार्ट टीव्ही चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...












