भगवतीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा प्रगती भोसले
रत्नागिरी:- तालुक्यातील भगवतीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा चार्ज पुन्हा तत्कालीन सरपंच सौ. प्रगती प्रमोद भोसले यांच्या हाती पुन्हा सुपुर्द करण्यात आला आहे. राजकीय विरोधकांच्या तक्रारीवरून सरपंचपदाच्या...
जिल्ह्यात 952 रेशन दुकानदारांचे कमिशन जमा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 952 रेशनदुकानदारांचे पाच महिन्यांचे कमिशन थकीत होते. त्यामुळे दुकानदारांची आर्थिक कोंडी झाली होती. अखेर जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका वगळता उर्वरित तालुक्यातील रेशनदुकानदारांचे...
मासेमारी बोटीतून तरुणाची समुद्रात उडी
लांजा येथील विनायक दळवी बेपत्ता,शोधकार्य सुरू
रत्नागिरी:- रत्नागिरी येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एका बोटीतून भडे पिंपळवाडी तालुका लांजा येथील विनायक बाळकृष्ण दळवी यांनी अचानक समुद्रात...
महावितरणची रत्नागिरी शहरात साडेपाच कोटींची थकबाकी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर व परिसरातील वीज थकबाकीचा महावितरणसमोर डोंगर उभा आहे. रत्नागिरी शहरात वीज ग्राहकांकडून येणे असलेली थकबाकीची रक्कम 5 कोटी 42 लाख रुपयांच्या...
नोव्हेंबर महिन्यात कोरेकडून 2 कोटी 33 लाखांचा दंड वसूल
रत्नागिरी:- कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ने तिकीट तपासणी मोहिमा अधिक तीव्र करून विनातिकीट प्रवाशांवर कठोर कारवाई केली आहे. सुरक्षित आणि जबाबदार प्रवासाला प्राधान्य देत,...
सलग तिसऱ्या वर्षी ‘ भंडारी प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
1 लाखांहून अधिक रकमेची रोख बक्षिसे
रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथे सलग तिसऱ्या वर्षी ' भंडारी प्रीमियर लीग ' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड...
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी 3 कोटी 66 लाखांचा निधी
रत्नागिरी:- राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचं अतोनात नुकसान झाले. राज्य सरकारने 4 लाख 6 हजार 430 हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेतीपिकांसाठी 482 कोटी...
प्रौढाने मद्याच्या नशेत मुंग्यांची पावडर खाल्ली
रत्नागिरी:- मद्याच्या नशेत मुंग्या मारण्याची पावडर प्रौढाने खाल्ली. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. राजेश शंकर सनगरे (वय ५६, रा....
नर्मदा सिमेंट रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने दोघे तरुण जखमी
रत्नागिरी:- मैत्रीणीला भेटण्यासाठी गणपतीपुळे येथे जाणाऱ्या तरुणांचा साळवी स्टॉप ते गणपतीपुळे रस्त्यावरिल नर्मदा सिमेंट रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा...
मंडणगडमध्ये एसटीला अपघात; चौघे जखमी
दापोली:- दापोलीतील आंजर्लेहून मुंबईकडे चाललेल्या एसटीला मंडणगड तालुक्यात अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात चालक-वाहकासह दोन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मंडणगड...












