भावाच्या निधनाच्या धक्क्याने बहिणीचा मृत्यू
एकाच दिवशी भावंडांवर अंत्यसंस्कार
खेड:- बंगळुरु येथे राहणाऱ्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून खेड येथे राहणाऱ्या 65 वर्षीय बहिणीला मोठा धक्का बसला. धक्क्यातून सावरता न आल्यामुळे...
नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या भविष्याचा आज फैसला
सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात; दोन तासात होणार चित्र स्पष्ट
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदांसह तीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिकनिवडणुकांची मतमोजणी रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून...
रत्नागिरीकरांनो घाबरू नका पण सावध रहा: ना. सामंत
वन, पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या...
टीडब्ल्यूजे कंपनीच्या नार्वेकर दाम्पत्यावर नागपुरातही गुन्हा
६० जणांची तब्बल १४.२४ कोटीची फसवणूक केल्याची तक्रार
चिपळूण:- गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकासह संचालक पत्नीवर राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत असताना...
दापोलीच्या निळ्याशार लाटांवर डॉल्फिनचा जलवा
आंजर्ले किनारपट्टी बनली 'हॉटस्पॉट'
दापोली:- कोकणचे 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात थंडीची चाहूल लागताच निसर्गाने पुन्हा एकदा आपले अद्भुत सौंदर्य उधळून दिले आहे....
जिल्ह्यात 47 हजार लाडक्या बहिणी अपात्र; दोन महिने बहिणी हफ्त्याविना
रत्नागिरी:- योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार लाडक्या बहिणींची नावे छाननीनंतर कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. लाडक्या...
उपळे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
संगमेश्वर:- तालुक्यातील उपळे वरचीवाडी येथील एका ५२ वर्षीय प्रौढाचा औषध सेवनातून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रकाश गुणाजी जाधव (वय...
रत्नागिरीत अवैध गुरे वाहतुकीवर पोलिसांचा छापा; दोघेजण ताब्यात
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील साठरेबांबर तळी येथे पोलिसांनी अवैध गुरे वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. एका आयशर टेम्पोतून चार बैलांची क्रूरपणे वाहतूक करताना दोन जणांना...
रत्नागिरीतील ७ स्थानिक स्वराज्य संस्थांचा उद्या फैसला
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींची निवडणूक ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...
रत्नागिरी शहरात बिबट्याचा वावर वाढला; विश्वनगरमध्ये बैलावर हल्ला
थिबा पॅलेस, आंबेशेत परिसरात हायअलर्ट
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला लागून असलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या विश्वनगर आणि थिबा पॅलेस परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा उघड झाला आहे....












