दिवाळीत बचत गटांच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल

रत्नागिरी:- सण-समारंभात हंगामी व्यवसाय करणार्‍यांसाठी व्यावसायिक पर्वणीच असते. यामध्ये महिला बचतगट आघाडीवर असून, यंदाही दिवाळीच्या फराळसह आकाशकंदील, डेकोरेटिव्ह पणत्या, दिवाळी कीट तयार करून विक्री...

विषारी द्रव्य पाजून विवाहित तरुणाचा खून

पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा ; आजारपणात मृत्यू झाल्याचा बनाव रत्नागिरी:- उत्तरप्रदेश येथून कामानिमित्त रत्नागिरीत दाखल झालेल्या पत्नीने पतीला विषारी पदार्थ पाजून मारल्याची तक्रार झिरो नंबरने ग्रामीण...

गांग्रईतील बिबट्यांच्या संचाराचा व्हिडिओ बनावट

'एआय'च्या माध्यमातून तयार केला होता व्हिडिओ चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील गांग्रई परिसरात चार बिबट्यांचा कळप मुक्तसंचार करीत असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर वेगाने पसरले आणि एकच खळबळ उडाली....

चिपळुणात रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला वेग

चिपळूण:- रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाऊस थांबल्याने आता वेग घेत आहे. चिपळूण शहरात काल काही ठिकाणी वाहतूक वळवून 40 टनी गर्डर उड्डाण पुलावर चढवण्याचे...

खेकडे पकडण्यास जाऊ नको सांगितल्याने एकास मारहाण

चिपळूण:- नदीत खेकडे पकडण्यासाठी जाऊ नको, असे बोलल्याने त्याचा राग धरून एका व्यक्तीने दुसऱ्याला मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. कादवड धनगरवाडीत १७ ऑक्टोबरला...

व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

दापोली:- दापोलीत वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ चे उल्लंघन करून अंबरग्रीस म्हणजेच देवमाशाची उलटी बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अटकेत असलेले युवराज मोरे (४८, रा....

राजापूरसह सिंधुदुर्ग,कोल्हापुरात मोटरसायकल चोरणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी:- कोल्हापूर जिल्ह्यासह राजापूर,कुडाळ आणि कर्नाटकात धुमाकूळ घालणार्‍या अक्षय राजू शेलार (वय २५, मूळ रा.भगतसिंग चौक, जवाहरनगर, सध्या रा. राशीन, ता. कर्जत) या सराईत...

तरवळ येथे आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील तरवळ-माचिवलेवाडी येथील वृद्धाने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी दामा माचिवले (वय ७०, रा. तरवळ -माचिवलेवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या मृत...

रत्नागिरी शहरातील विकासकामांना हवा निधीचा ‘बुस्टर’

उपमुख्यमंत्र्यांकडे ७० कोटी निधीची मागणी रत्नागिरी:- राज्यस्तरीय तसेच नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ध्यानसाधना केंद्रासाठी नवीन इमारत, शिवसृष्टी आदी विकासकामे सुरू आहेत. या...

दिवाळीत पर्यटकांच्या स्वागतासाठी गणपतीपुळे सज्ज

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेले गणपतीपुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने गणपतीपुळे येथील सर्वच...