राजापूर न्यायालयासमोर उभ्या असलेल्या वृद्धेच्या पायावरून गेली कार
चालकाविरोधात गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर न्यायालयाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या पायावरून कार गेल्याने अपघात घडला आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या...
दापोलीत घरगुती वादातून महिलेला मारहाण
आंग्रेवाडी येथील घटना, दाभोळ पोलिसांत गुन्हा दाखल
दाभोळ:- दापोली तालुक्यातील सातेरे तर्फे हवेली येथील आंग्रेवाडी येथे जेवण बनवण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३५ वर्षीय महिलेला मारहाण...
रत्नागिरी नगर परिषदेत 17 नव्या चेहऱ्यांना संधी
10 माजी नगरसेवकांचा पराभव, 15 माजी नगरसेवकांना संधी
रत्नागिरी:- पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १५ माजी नगरसेवकांना पुन्हा नव्याने काम करण्याची संधी मिळाली असून, १० माजी...
’ड्रग डिटेक्शन डिव्हाईस’ ठेवणार बनावट औषधांवर नजर
रत्नागिरी:- बनावट तसेच कालबाह्य औषधांविरोधात तक्रार आल्यानंतर संबंधित मेडिकल्सवर कारवाई करून औषधांचे नमुने पुणे प्रयोगशाळांकउे पाठवले जातात. नमुन्यांचा निकाल लागायला तीस दिवस, तर कधी...
घरफोडी प्रकरणी दोघांना तीन दिवसाची कोठडी
राजापूर:- तालुक्यातील कोळवणखडी येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपीना सोमवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली...
मिरजोळे परिसरात गव्यांमुळे भीतीचे वातावरण
रत्नागिरी:- शहराजवळील मिरजोळे हनुमाननगर, समर्थनगर येथील रस्त्यावर शनिवारी (ता. २०) रात्री दोन गव्यांचे दर्शन झाले. भररस्त्यावर येऊन उभ्या राहिलेल्या गव्यांमुळे मिरजोळे गावात जाणारी वाहने...
रायपाटण येथे भीषण अपघात; दुचाकीवरून पडून महिलेचा जागीच मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली....
जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या वाताहतीला शिंदेच जबाबदार: आ. जाधव
चिपळूण:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीपैकी ६ ठिकाणी शिवसेना-भाजप महायुतीने निर्विवाद वर्चस्व राखले असून फक्त एका ठिकाणी महाविकास आघाडीने बालेकिल्ला राखला आहे. पण...
देवरुख येथे बाथरूममध्ये विवाहितेचा जळून मृत्यू
वरची आळी येथील घटना
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख वरची आळी येथे एका ३० वर्षीय विवाहितेचा घराबाहेरील बाथरूममध्ये जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....
राजापूर गोठिवरे येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी
राजापूर:- तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोठिवरे (बुरंबे) येथे एका बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने घरातून...












