नेटवर्क नाही, तर मतदान नाही; तळवडे ग्रामसभेत निवडणुकीवर बहिष्काराचा ठराव

स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; आक्रमक ठराव मंजूर चिपळूण:- “आमच्या भावना समजून घ्या, नेट द्या आणि मत घ्या,” अशा आशयाचे बॅनर लावून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष...

साटवली येथे बेपत्ता इसमाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

तब्बल १३ दिवसांनी उलगडा लांजा:- तालुक्यातील साटवली गंगोवाडी येथे गेल्या तेरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अशोक...

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर

रत्नागिरी:- एका बाजूला शासनाच्या जलजीवन मिशन, स्वच्छता अभियान आणि मूलभूत विकासकामांचा प्रचंड दबाव असतानाच, रत्नागिरी जिह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यावर आता एक पूर्णपणे अनपेक्षित आणि नवी...

चरवेली येथून घराच्या अंगणातून ‘रॉयल एनफिल्ड’ लंपास

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरवेली परिसरातून एक महागडी दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या अंगणात उभी केलेली...

‘त्या’ कंपनीत भागीदार असल्याचा अपप्रचार: ना. उदय सामंत

चिपळूण:- लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत वाटेल तशी माहिती सोशल मिडीयावरून प्रसारीत केली जात आहे. सातवीला मुलगा देखील आलेल्या माहितीत थोडेशे वाढवून पुढे पाठवत...

ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू, चालक फरार

मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा मंडणगड:- आंबडवे ते मंडणगड मार्गावरील जांभळीची मळी परिसरात ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असून, अपघातानंतर चालक...

शेकोटी घेताना चांदेराई येथील महिला भाजली

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई येथे महिला शेकोटी घेत असताना ४५ टक्के भाजली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सेजल संतोष सुर्वे (वय ४२, रा....

डुगवे-कुरतडे येथील झाडावरुन पडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- झाडे तोडण्याच्या मजूरीवर काम करणारा तरुण झाडावरुन पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु...

रनपच्या सार्वत्रिक निवडणुकीवर प्रशासनाच्या नियोजनाची छाप

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिकेची नुकतीच झालेली सार्वत्रिक निवडणूक ही केवळ राजकीय चुरशीसाठीच नव्हे, तर प्रशासकीय नियोजनाच्या यशासाठीही लक्षात राहणारी ठरली आहे. अत्यंत चुरशीच्या वातावरणात...

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

चिपळूण:- आजारपणाला कंटाळून एका प्रौढाने गवत मारण्याचे औषध प्राशन केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात संबंधित प्रौढावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच...