जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा पाऊणेदोनशे कोटींचा विकास निधी अद्यापही अखर्चित
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पंधराव्या वित्त आयोगाचा तब्बल पाऊणेदोनशे कोटी रुपयांचा निधी अद्यापही अखर्चित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर...
अखेर ‘जीवन प्राधिकरण’च्या निवृत्तीधारकांची पेन्शन जमा
दोन महिन्यांपासून रखडली होती पेन्शन रत्नागिरी:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील पेन्शन गेल्या दोन महिन्यांपासून रखडल्याने निवृत्तीधारक मेटाकुटीस आले होते. विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून पेन्शनबाबत कोणतीच माहिती...
जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी
उकाड्यापासून दिलासा, पण आंबा बागायतदार चिंतेतरत्नागिरी:- जिल्ह्यात आज पहाटेपासूनच हवामानात अचानक बदल होऊन रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही...
रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल चोरी
चिपळूण:- दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात भामट्यांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करत दोघांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर...
संगमेश्वरमधून बेपत्ता झालेला १२ वर्षीय बालक मुंबईत सुखरूप
संगमेश्वर:- तालुक्यातील लोवले येथून अचानक बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा शोध लागला असून, तो मुंबईत सुखरूप सापडला आहे. त्याचे कोणी अपहरण केलेले नसून, आई-वडील...
४ पानांची चिठ्ठी लिहून बँक कर्मचारी बेपत्ता
चार जणांवर ब्लॅकमेलिंगचा आरोपचिपळूण:- चिपळूण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्मचारी असलेल्या 33 वर्षीय युवकाने पोलिसांसाठी चार पानांचे पत्र लिहून तो बेपत्ता झाल्याने...
मारुती मंदिर येथील प्रौढाची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर जवळील विश्वनगर परिसरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने तांत्रिक बाबींचा वापर करून एका व्यक्तीच्या...
आस्थापनांना ‘पॉश’ अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक
रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांत विविध खासगी कार्यालये आणि कंपन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 'पॉश' कायद्याची संपूर्ण राज्यात...
महिलेच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयाकडून दोघांची निर्दोष मुक्तता
खेड:- मालमत्तेच्या जुन्या वादातून वहिनीने दीर आणि पुतण्या यांच्यावर लावलेल्या विनयभंग, शिवीगाळ व मारहाणीच्या गंभीर आरोपातून खेड येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही...
महावितरणच्या पोलवर विजेचा धक्का लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू
मंडणगड:- तालुक्यातील कुंबळे येथे महावितरणच्या विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक 'रिटर्न शॉक' लागल्याने एका २५ वर्षीय तरुण वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरण...












