अणुस्कुरा घाटात भीषण दुचाकी अपघात; एकाचा मृत्यू

प्रशासकीय अनास्थेमुळे उपचारांसाठी जखमींची ओढाताणराजापूर:- अणुस्कुरा घाटात बुधवारी सायंकाळी 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण दुचाकी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या...

नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत राजापूरच्या डॉक्टरला लांज्यातील तरुणाकडून गंडा

राजापूर:- इन्स्टाग्रामवरील ओळख आणि त्यानंतर नग्न फोटो शेअर करणे एका ३१ वर्षीय डॉक्टरला चांगलेच भोवले आहे. या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करून सव्वा दोन लाखांची...

बामणोली येथे डिझेल चोरांची टोळी जेरबंद

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; संशयितामध्ये तीघे साडवलीतीलदेवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील बामणोली स्टॉपजवळ उभे असलेल्या तीन डंपरमधून चोरून डिझेल काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात देवरुख पोलिसांना मोठे...

42 हजार 635 ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा

जिल्ह्यात 17 टँकर पाणीपुरवठ्यासाठी कार्यरतरत्नागिरी:- वाढत्या उकाड्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यात 55 गावातील 129 वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. जिल्ह्यातील 42...

आंबा घाट परिसरात गॅस टँकर पलटी; गॅस रिफिलिंगसाठी रात्री 10 नंतर वाहतूक राहणार ठप्प

अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यूरत्नागिरी:- नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाट परिसरात एलपीजी गॅस टँकर पलटी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या भीषण अपघातात टँकर चालकाचा...

सुरज झोरे खून प्रकरणात ‘त्या’ तरुणीची पोलिसांकडून चौकशी

रत्नागिरी:- गेल्या सहा दिवसांपूर्वी कुवारबाव - साईनगर येथील सुरज राजाराम झाेरे (वय २५) या तरुणाच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी असलेली तरुणी रत्नागिरीत दाखल झाली. पाेलिसांनी...

गाडी बाजूला घ्यायला सांगितल्याच्या रागातून वृद्धाला दगडाने मारहाण

चिपळूण पिंपळी नाका येथील घटनाचिपळूण:- दुचाकी लावण्यासाठी जागा मागितल्याच्या आणि गाडीचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून एका ५७ वर्षीय व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने डोक्यात मारून...

ताम्हाणेत दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील ताम्हाणे बनाचा माळ येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात सिद्धेश शिवाजी भोस्तेकर (२९, रा. माणगाव, रायगड, सध्या रा. सांताक्रुज, मुंबई) यांचा जागीच मृत्यू...

बँक कर्मचारी आत्महत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध

चौघे न्यायालयीन कोठडीतचिपळूण:- अलोरे येथील बँक कर्मचारी मुकुंद मुरलीधर पालांडे यांना संगनमताने दमदाटी करणे, मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि पैशांची मागणी करून मानसिक दबावाखाली...

चालत्या रिक्षात हृदयविकाराच्या झटक्याने चालकाचा मृत्यू

ओणी येथे रिक्षा उलटली, मात्र प्रवाशांना दुखापत नाहीराजापूर:- तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील रिक्षा व्यावसायिक ताजू वाडेकर (५५) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले....