रत्नागिरीत दुकानांमध्ये रिमोटद्वारे वीज चोरी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील दुकानांमध्ये स्मार्ट वीज मीटरमधील वीज वापराचे युनिट रिमोटद्वारे (दूरनियंत्रक) कमी करून वीज चोरी करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये...

मिऱ्या येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात; एकजण ठार, तिघे गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या रोडवरील भाटी मिऱ्या येथे शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एका तरुणाचा जागीच...

उकळत्या तेलाची कढई उडविल्याने चार ते पाच जण भाजले

रत्नागिरीत उनाड गाईचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी:- शहरातील रामआळी येथील हॉट चिप्स दुकानातील तेलाच्या कढईला मोकाट गायीची धडक लागल्याने उकळते तेल अंगावर पडून दोघे जखमी झाले....

भाजपकडून नावात बदल; राजेश तोडणकर गटनेता तर समीर तिवरेकर उपनगराध्यक्ष

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (ता. १२) होणार आहे. त्यासाठी भाजपाची आज बैठक झाली. यामध्ये इच्छुकांपैकी माजी नगरसेवक समिर तिवरेकर यांची उपनगराध्यक्षपदी एकमताने...

पेठकिल्ला येथे जागेच्या वादातून चुलत्याला दांडक्याने मारहाण

रत्नागिरी:- जागेच्या वादातून चुलत्याला शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच चुलतीलाही ढकलून देउन मारहाण केली. ही घटना बुधवार 7 जानेवारी...

गावडे आंबेरे येथे दुचाकीस्वार युवकावर बिबट्याचा हल्ला

रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे येथे दुचाकीवर मागे बसलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवार 9 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वा.सुमारास घडली. तेजोमय जगदीप डोर्लेकर (15,रा.गावडे...

‘लाडकी बहीण’ योजनेत तांत्रिक चुकीचा महिलांना फटका

नोव्हेंबरचा हप्ता रखडला रत्नागिरी:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक पात्र महिलांना केवळ एका तांत्रिक चुकीमुळे नोव्हेंबर २०२५ चा हप्ता मिळालेला नाही. ई-केवायसी...

रनपत ४३ कोटींच्या देयकांमुळे सत्ताधाऱ्यांची ‘आर्थिक कोंडी’

नूतन नगराध्यक्षांसमोर आव्हानांचा डोंगर; सफाई कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न तूर्त मार्गी रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेत शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पालिकेच्या लोकनियुक्त कारभाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली...

जिल्ह्यात २१ हजार बांधकाम कामगारांची नोंद

बनावट नोंदणी रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान रत्नागिरी:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांसाठी ३२ हून अधिक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र,...

खोल विहिरीत अडकलेल्या अजगराच्या पिल्लाची सुटका

चिपळूण:- दोन दिवसांपूर्वी तनाळी येथील विक्रांत टेरवकर व सिद्धेश डिंगणकर यांनी वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून विहिरीत अजगराचे पिल्लू अडकल्याची माहिती...