बेपत्ता व्यक्तीचा वाशिष्टी नदीपात्रात आढळला मृतदेह

चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चिपळूण येथील गांधारेश्वर पुलाखाली वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळून आला आहे. विलास महादेव चव्हाण...

देवरूख येथील सोने व्यापारी अपहरण प्रकरणात नऊजण अटकेत

संगमेश्वर:- तालुक्यातील देवरूख येथील प्रसिद्ध सोने व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण व लुटीच्या खळबळजनक प्रकरणात देवरूख पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. या...

आंबा कलमांवरील मोहरावर करपा, भुरी, अळीचा प्रादुर्भाव

आंबा बागायतदार चिंतेत, उत्पादनात घट होण्याची शक्यता रत्नागिरी:- कोकणातील आंबा बागायतदारांसाठी सध्या चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून,...

देवरुखमध्ये गांजा सेवन करणाऱ्या  तरुणावर पोलिसांची कारवाई

देवरुख:- रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका मुंबईतील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. देवरुख खालची आळी ते बौद्धवाडी दरम्यान...

घराचे बांधकाम सुरू असताना देव्हाऱ्यातील सोन्याच्या मूर्तींची चोरी

खेड:- मंडणगड तालुक्यातील दुधरे येथे घराचे बांधकाम सुरू असताना अज्ञात चोरट्याने देव्हाऱ्यातून दोन मौल्यवान सोन्याच्या मूर्ती चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...

चिपळूणमध्ये संशयास्पद मोटारसायकलसह तरुण ताब्यात

चिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी एका संशयित तरुणाला मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक उत्तर देऊ न...

संगमेश्वरमध्ये मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणारे दोघे ताब्यात

अल्पवयीन मुलाचा समावेश, दोघेजण फरार संगमेश्वर:- संगमेश्वर येथील सप्तेश्वर रोडवरील मोबाईल टॉवरमधील साहित्याची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर...

खेडमध्ये महिलेला बांबूने मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुखदर दयाळकरवाडी येथे आपली बदनामी का करता, अशी विचारणा करण्यास गेलेल्या एका ४५ वर्षीय महिलेला दोघांनी मिळून बेदम मारहाण...

राजापुरात विजेचा धक्क्याने वायरमनचा मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील पेंडखळे भवानी मंदिर परिसरात विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून एका तरुण वायरमनचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत परवडी...

रत्नागिरी नगर परिषदेत तिन्ही प्रमुख पक्षांकडून गटनेता निवड

निवडी दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडून ओळख परेड रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतील गटनेता निवडीला मान्यता देताना जिल्हाधिकाऱ्यांनी नव्यानेच चिकित्सक पद्धती अवलंबली आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील सत्ताधारी शिवसेनेचे...