करंबेळे येथे रिक्षाच्या अपघातात तिघे जखमी

रत्नागिरी:- करंबेळे-देवरुख (ता. संगमेश्वर) येथे रिक्षावरिल ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह त्याची पत्नी व आई जखमी झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...

आशा कर्मचाऱ्यांची आज जिल्हा परिषदेवर धडक

आशा, गटप्रवर्तक महिलांना ६५ वर्षांपर्यंत काम अन्यथा पेन्शन देण्याची मागणी रत्नागिरी:- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन २००५ पासून कार्यरत असलेल्या आशा व गटप्रवर्तक महिलांना वयाची...

वरवडे-खंडाळा मार्गावर दुचाकीवरून पडून वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे खंडाळा मार्गावर गुरुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एका वृद्धाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. लोळू हरिश्चंद्र राठोड...

मिरकरवाडा अंडरआर्म स्टेडियमची निविदा वादाच्या भोवऱ्यात

ठेकेदाराची न्यायालयात धाव, २३ जानेवारीला सुनावणी रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरकरवाडा मत्स्यउद्योग वसाहतीच्या मोकळ्या जागेत उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित अंडरआर्म स्टेडियमचे काम सुरू होण्यापूर्वीच कायदेशीर कचाट्यात सापडले आहे....

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष; रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक रत्नागिरी:- मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्हापरिषाद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि भाजपा हे महायुतीचे दोन्ही पक्ष एकत्र लढणार...

बेपत्ता वृद्धाचा मृतदेह नदीपात्रात आढळला

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे-राजीवली परिसरातील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ९५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह संशयास्पद रितीने आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शाहू तुकाराम शिर्के...

रत्नागिरीत ‘राज्य क्रीडा दिन’ उत्साहात साजरा

खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी शिवाजी स्टेडियम दुमदुमले रत्नागिरी:- स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे थोर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत...

आधार लिंक असल्यासच मिळणार रेल्वे तिकीट

रत्नागिरी:- सोमवार दि. 12 जानेवारीपासून रेल्वे तिकिट बुकिंगचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या बदलाचा थेट परिणाम तुमच्या तिकीट कन्फर्मेशनच्या शक्यतांवर होईल. या...

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांचा राजीनामा

रत्‍नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच कोकणातील राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी...

हातखंबा-सनगरे वाडीतील प्रौढाचा विहिरीत पडून मृत्यू

रत्नागिरी:- हातखंबा-सनगरे वाडी येथील बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह आंब्याच्या बागेतील विहीरीत सापडला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक...