राजापूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून २ कोटींची फसवणूक

३९ बनावट कर्ज प्रकरणे उघडकीस राजापूर:- बँकेच्या शाखाधिकाऱ्यानेच बँकेचा विश्वासघात करत 39 बनावट कर्जप्रकरणे तयार करुन बँकेची तब्बल 2 कोटीचीं फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्या आणि यंत्रणेच्या प्रतिबंधात्मक देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे सोमवार,...

रत्नागिरी तालुक्यात महिला ठरवणार पुढाऱ्यांचे भविष्य

महिला मतदारांची संख्या सर्वाधिक, 5 फेब्रुवारीला मतदान रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 1...

जिल्हा परिषद निवडणूकीत सेनेचा ४५ जागांवर दावा

भाजपला ९ तर राष्ट्रवादीला २ जागा सोडण्याची शक्यता रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. पालकमंत्री उदय...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे निर्बंध जारी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून, १३ जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची प्रक्रिया शांततेत,...

वरचीआळी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या तरुणाला उपचारासाठी सांबरे हॉस्पिटलला दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पंकज...

गुजरातहून चिपळूणला होणारी खैर तस्करी रोखली

७ लाखांच्या ऐवजासह ट्रक दुचाकी जप्त, दोघे अटकेत खेड:- गुजरात येथून चिपळूणच्या दिशेने खैर लाकडांची वाहतूक करणारा ट्रक महाड वनविभागाच्या पथकाने मुंबई - गोवा महामार्गावरील...

निधीची कमतरता मिऱ्या बंधाऱ्याचे मोठे दुखणे

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम आता महत्त्वपूर्ण टप्प्यावर आले आहे. मिऱ्या बंधाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर असताना...

निवेंडी येथील बंद चिरेखाणीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला

संबंधित व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास जयगड पोलीस ठाण्याकडून संपर्क साधण्याचे आवाहन गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी तळेकरवाडी येथील विजय पाटील यांच्या बंद असलेल्या चिरेखाणीत गुरुवार दिनांक...

उदय बने अपक्ष लढणार की उबाठा बनेना पाठिंबा देणार?

गोळप जि.प. गटात उमेदवारीवरुन रस्सीखेच रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे राजकीय घडमोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीच्या बैठका सुरू झाल्या...