मुरुगवाडा येथे गोवा बनावटीच्या दारूचा बेकायदेशीर साठा जप्त

६० वर्षीय इसम पोलिसांच्या ताब्यातरत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरात सुरू असलेल्या गस्तीदरम्यान शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचा अवैध...

रत्नागिरीतून डंपर चोरी करून तीन वर्षे पोलिसांना चकवा देणारा चोरटा जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोहोळमध्ये धडक कारवाईरत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन वर्षांपूर्वी डंपर चोरी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत फरारी आरोपीला स्थानिक...

आठवडा बाजार येथे दुचाकी न दिल्याने तरुणाला काठीने मारहाण

एकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- दुचाकी गाडी न दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने कर्मचाऱ्याला काठीने डोक्यावर मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शहरातील आठवडा...

आरे वारेतील स्थानिकांच्या रोजीरोटीवर वन विभागाकडून बुलडोझर

रत्नागिरी:- तालुक्‍यातील आरेवारे समुद्रकिनारा पर्यटनदृष्‍ट्या प्रसिध्‍द असल्‍याने गेल्‍या काही वर्षात पर्यटकांची संख्‍या वाढली आहे. या ठिकाणी स्‍थानिकांनाही रोजीरोटीची संधी निर्माण झाली होती. मात्र ऐन...

अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती; रत्नागिरीहून वादळ मुंबईच्या दिशेने सरकणार!

१६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यतारत्नागिरी:- अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र वेगाने तीव्र होत असून, आगामी सोमवारी (२६ ऑक्टोबर) रत्नागिरीच्या समुद्रात भयंकर चक्रीवादळ...

खेर्डी येथे एमडी ड्रग्ज, कारसह सराईत गुन्हेगाराला अटक

चिपळूण पोलिसांची धडक कारवाईचिपळूण:- शहरातील खेर्डी एमआयडीसी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चिपळूण पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून घातक ‘एमडी’...

शिवार आंबेरे येथील विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

रत्नागिरी:- पतीसोबत झालेल्या घरगुती वादातून विषारी औषध प्राशन केलेल्या शिवार आंबेरे येथील एका ३१ वर्षीय विवाहितेचा मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

२७ कोटींचा निधी मंजूर तरीही रत्नागिरीत खारभूमी विकासाचा बोजवारा

४ कामे ठप्प, ४ संथगतीने!रत्नागिरी:- कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या खारभूमी विकासकामांचा पुरता बोजवारा उडाल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे....

टेरवमध्ये मोबाईल टॉवरच्या कामासाठी वीजचोरी

महावितरणच्या भरारी पथकाची धाडचिपळूण:- तालुक्यातील टेरव येथे मोबाईल टॉवरच्या उभारणीच्या कामासाठी महावितरणच्या विद्युत वाहिनीवरून थेट आकडा टाकून अनधिकृत वीजजोडणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

शामराव नागरी पतसंस्था फसवणूक प्रकरण; सीईओ प्रिया सुतार यांना जामीन

रत्नागिरी:- खेड येथील बहुचर्चित'शामराव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित' मधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा आणि ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा निर्णय...