आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

खेड:- तालुक्यातील लोटे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लोटे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्या राहत्या खोलीत गळफास...

ओझरेखुर्द येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द येथे एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. मंदार...

रत्नागिरी मच्छिमार्केट येथे मटका जुगारावर कारवाई

११४४ रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- मच्छिमार्केट ते झारणी रोडवरील मच्छिमार्केट तलावाजवळ पोलिसांनी धाड टाकून विनापरवाना कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली आहे. या...

कंटेनरचे सील तोडून १.६४ लाखांची औषधे लांबवली

सावर्डे येथे अज्ञात चोरावर गुन्हा दाखलसावर्डे:- मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे (ता. चिपळूण) हद्दीतील हॉटेल स्वामी आणि हॉटेल पंचामृत परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरचे सील व कुलूप...

जिल्ह्यात एकाच दिवसात ३,५०० वनराई बंधारे उभारण्याचा विक्रम

ना. उदय सामंत; महिनाभरात १० हजारांहून अधिक बंधाऱ्यांचे उद्दिष्टरत्नागिरी:- नैसर्गिक स्रोतांचा सुयोग्य वापर करून पाणी अडविणे, जिरविणे आणि त्याचे संवर्धन करणे यांसारख्या नैसर्गिक उपाययोजना...

टेरव येथे महावितरणकडून ५९ हजारांचा दंड, वायरमनला नोटीस

मोबाईल टॉवरसाठी खांबावरून वीजचोरी करणाऱ्यावर कारवाईचिपळूण:- तालुक्यातील टेरव येथे ग्रामसभेचा तीव्र विरोध डावलून सुरू असलेल्या मोबाईल टॉवरच्या कामासाठी थेट महावितरणच्या विद्युत खांबावरून आकडा टाकून...

रत्नागिरी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींना मिळाले नवीन प्रशासक

रत्नागिरी:- तालुक्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई आराखड्यांच्या अंमलबजावणीत निष्काळजीपणा व दिरंगाई करणाऱ्या प्रशासकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मुदत संपलेल्या ९५ पैकी...

चिपळूण तालुक्यातून दोन जण बेपत्ता

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. यातील एक इसम वालोपे येथून तर दुसरा इसम पेढे...

रत्नागिरी शहरात मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील आठवडाबाजार व साळवीस्टॉप जलतरण तलाव येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद खॉजा रिफाई (वय ३२,...

रत्नागिरी शहरवासियांवर पाणी कपातीचे दुहेरी संकट

आठवड्यातून दोनदा पाणी कपात केली जाण्याची शक्यतारत्नागिरी:- पाण्याचे संकट रत्नागिरी शहरावर अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण...