रत्नागिरी पोलिसांचा ‘डिजिटल बंदोबस्त’; देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून वेगवेगळ्या कारणांसाठी नेमण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्तासाठी नाविन्यपूर्ण अशा “बंदोबस्त ॲप”ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात प्रथमच रत्नागिरी पोलिस दलाकडून...

‘दि. बॅनियन’तर्फे मानसिक आरोग्याचा जागर

रत्नागिरी:- मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'दि. बॅनियन' संस्थेच्या रत्नागिरी शाखेने मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून परंपरेचा आनंद जपत...

शिरगाव येथे भव्य नाईट अंडरआर्म स्पर्धेचे उद्घाटन

रत्नागिरी:- कै. राजेश शरदचंद्रस्वामी शेट्ये यांच्या स्मरणार्थ नाका बॉईज आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी परिसरात क्रीडाप्रेमींची मोठी...

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी

चिपळूण:- १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मंदार मंगेश कदम याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी ही पोलीस कोठडी संपताच...

तरुणीला धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

राजापूर:- तालुक्यातील एका तरुणीला धमकी देवून नाहक त्रास देणाऱ्या लांजा, वाकेड येथील प्रशांत महादेव भितळे या इसमाविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात...

हातखंबा येथील अपघातप्रकरणी स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- हातखंबा रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकीने मोटारीला धडक दिली. या अपघात प्रकरणी स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक संदिप जोशी (रा....

दावोसमध्ये कोकणासाठी 3 लाख कोटींचे अकरा करार: ना. सामंत

रत्नागिरी:- दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 37 कोटी 27 हजार कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून 43 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात ही गुंतवणूक झाली...

रत्नागिरी तालुक्यातून जि.प. साठी ३८; पं.स. साठी ५१ अर्ज दाखल

पालीतून गणातून बिनविरोध निवड; हातखंबा गटातून सेनेत बंडखोरी रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र भरण्यासाठी उमेदवारांची मोठी...

हर्णे बंदरात बोटीवरील तांडेलचा समुद्रात बुडून मृत्यू

दापोली:- तालुक्यातील हर्णे बंदर येथे बोटीवर तांडेल म्हणून काम करणाऱ्या एका ४६ वर्षीय खलाशाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. महेश जनार्दन पाटील (रा. खारपाडा...

रनपच्या चारही सभापती पदांवर शिवसेनेची बाजी

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवडणूक मंगळवारी अत्यंत उत्साहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने...