सौंदळमध्ये आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
राजापूर:- तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ परिसरात इतिहास अभ्यासक तथा पत्रकार विनोद पवार यांना अश्मयुगीन कालखंडाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण मानवाकृती कातळशिल्प आढळून आले आहे. या...
झाडाखाली झोपलेल्या चिमुकलीला अज्ञात वाहनाने चिरडले
दापोली-हर्णे बायपास येथील घटनादापोली:- दापोली हर्णे बायपास परिसरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका मजुराच्या ४ वर्षांच्या चिमुकलीवर...
मोरवंडेत कार दरीत कोसळून पाच जखमी
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील मोरवंडे येथील सुरभि हॉटेलसमोर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात अल्टो कार सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळल्याने ५...
लाचखोर डॉ. कांचन मदार यांच्या निलंबनाचा अहवाल वरिष्ठांकडे
लाच घेताना रंगेहाथ अटक; न्यायालयाकडून जामिनावर मुक्ततारत्नागिरी:- कामथे उपजिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्याच्या बदल्यात गरोदर महिलेकडे ४ हजार ५०० रुपयांची लाच...
सव्वा कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीचे अनेक गुन्हे उघडकीस
डोनेशनचे आमिष दाखवून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना ओलीस ठेवून त्यांच्या बँक खात्यांचा गैरवापररत्नागिरी:- सव्वा कोटींच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरात सापळा रचून अटक...
बांधकामाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी
चिपळूणमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखलचिपळूण:- तालुक्यातील धामणवणे, शिगवणवाडी येथे एकाच घराच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले असून, ५ जून रोजी झालेल्या हाणामारीप्रकरणी...
काेंडगाव येथील खून प्रकरणात पतीला अटक
तीन मुलं पोरकी, चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा केला होता खूनमंडणगड:- चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डाेक्यात काेयत्याने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (६...
जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाचे जोरदार आगमन
रत्नागिरी:- कोकणच्या शेतीचा आणि पावसाळ्याचा जिव्हाळ्याचा संबंध असलेल्या ‘मृग नक्षत्रा'ला सोमवार, 8 जूनपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. पावसाचे वेध लागलेले असतानाच, मुंबई हवामान विभागाने...
वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दोघा भावांवर ‘फायटर’ने प्राणघातक हल्ला
दापोली जालगाव येथील घटनादापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव येथे एका कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दोन भावांवर एका इसमाने धारदार 'फायटर'ने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर...
ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून ३००० लिटर ऑईलची चोरी
लांजात आगवे येथील घटना; दीड लाखांचे नुकसानलांजा:- लांजा तालुक्यातील आगवे येथे सुरू असलेल्या शासकीय विद्युत उपकेंद्राच्या कामाच्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धडक दिली. ट्रान्सफॉर्मरचे नट-बोल्ट...












