गयाळवाडी रस्त्यावर अज्ञात टेम्पोची पादचाऱ्याला ठोकर

रत्नागिरी:- रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरील गयाळवाडी रस्त्यावर अज्ञात टेम्पो चालकाने पादचाऱ्याला ठोकर दिली. या अपघातात पादचारी जखमी झाला. अपघात करुन पलायन करणाऱ्या चालकाविरुद्ध शहर...

रेल्वेची धडक लागून कुवारबाव येथील वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- रेल्वेची धडक बसून कुवारबाव येथील वृध्दाचा मृत्यू झाला. बंडू लक्ष्मण शिंदे (वय ७६ ,रा.रविंद्रनगर कुवारबाव,रत्नागिरी) असे रेल्वेची धडक बसून मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव...

बोगस प्रमाणपत्रे बनवून शासनाची फसवणूक; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धकांकडून अनेकदा चुकीचे मार्ग अवलंबले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी येथील मुख्य डाकघर...

चिपळूणमधील राजकारण रत्नागिरीत देखील करण्याचा प्रयत्न झाला

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून थेट आरोप रत्नागिरी:- चिपळूणमधील राजकीय विस्कटलेल्या स्थितीचा दाखला देत, तेच राजकारण रत्नागिरीतही करण्याचा प्रयत्न झाला आणि आम्हाला गडवलं!" अशा थेट आणि...

चिपळुणच्या दोन सायकलपटूंचा काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास

चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास सोळा दिवसात पुर्ण चिपळूण:- चिपळूण सायकलिंग क्लबच्या दोघांनी काश्मीर ते कन्याकुमारी हा चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास सोळा दिवसांमध्ये केला. सरदार...

सोवेली येथे ७० वर्षीय वृद्धास मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील सोवेली येथे एका धक्कादायक घटनेत ७० वर्षीय वृद्धास शिवीगाळ करत त्यांच्यावर सामूहिक जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर...

बँकेतील सोने अपहारप्रकरणी संशयितास जामीन

२५ हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता, सोने तारणमधील दागिने लंपास केल्याचा आरोप रत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या. कर्ता शाखेत ५० लाख रुपयांचा अपहार प्रकरणातील संशयिताची सत्र न्यायालयाने...

राजापुरात 28 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

राजापूर:- मे महिन्यात लग्न झाले आणि नोव्हेंबर मध्ये निधन अवघ्या सहा महिन्यांचा संसार मोडून तरुणाने देवाघरची वाट धरली. ससाळे जोगलेवाडीतील केवळ 28 वर्षांचा दर्शन...

शिरगाव येथे कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक; तिघांवर गुन्हा दाखल

५ लाखांचा मुद्देमाल जप्त चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे पोलिसांनी कारवाई करत कत्तलीसाठी कत्तलखान्याकडे जाणारा गोवंश पकडला आहे. बोलेरो गाडीतून अत्यंत निर्दयतेने कोबून बैलांची वाहतूक...

सुट्ट्या पैशांच्या वादातून एसटी वाहकाला मारहाण

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुजोर प्रवाशावर गुन्हा दाखल रत्नागिरी:- एसटी बसमधून प्रवास करताना सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडण्याचे प्रकार नवीन नाहीत, मात्र या...