रत्नागिरी पोलीस दलाचा राज्यात डंका!

'ई-गव्हर्नन्स' सुधारणा कार्यक्रमात जिल्हा राज्यात पाचवा रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात उल्लेखनीय यश संपादन केले आहे....

मुंबई-गोवा महामार्ग; नियोजनाच्या अभावामुळे कोकणवासीयांचा प्रवास अद्याप खडतर

रत्नागिरी:- गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेला मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रकल्प कोकणवासीयांसाठी अजूनही एक दिवास्वप्नच ठरत आहे. राजकीय घोषणा आणि नव्या डेडलाईन्सचा पाऊस...

गावखडीत ऑलिव्ह रिडलेची १४०० अंडी संरक्षित

महिनाभरात १३ घरटी; कासवमित्रांसह कांदळवन विभागाची देखरेख रत्नागिरी:- परतीच्या पावसाने लांबवलेली ओढ आणि बदलत्या हवामानामुळे यंदा गावखडी (ता. रत्नागिरी) समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम...

जाकादेवी बाजारपेठेत मटका जुगारावर पोलिसांचा छापा; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत जाकादेवी बाजारपेठेत मटका जुगार चालवणाऱ्या एका इसमावर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य...

रस्ते अपघातात जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण:- रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. धुमतियाल रतिलाल हरिजन (वय ६५, रा. फरी, ता....

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, मद्यप्राशन करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली असून, २४ जानेवारी रोजी चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आणि रत्नागिरी ग्रामीण भागात विविध ठिकाणी...

भाट्ये रस्त्यावर दुचाकी अपघातात स्वार जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये येथील रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐजाज अल्ताप बावनी (वय २५,...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने जिल्ह्यातील जागावाटप फॉर्म्युला

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक रत्नागिरी:- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उपनेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या...

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची जिल्ह्यात प्रचंड गर्दी

रस्त्यांवर वाहनांच्या रांगा, समुद्रकिनारे गजबजले रत्नागिरी:- शनिवार, रविवार आणि त्याला जोडून प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचा महापूर लोटला आहे. जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर...

मुरादपूर येथे ३ लाख ६० हजार किमतीच्या खैर चोरीला

संगमेश्वर:- देवरुखजवळील मुरादपूर गावात सुमारे ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या खैराच्या झाडांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी जमीन मालक बळीराम...