नाटे येथे खलाशाचा पाण्यात बुडून मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील नाटे परिसरात एका मच्छीमार बोटीवर काम करणाऱ्या झारखंड येथील खलाशाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ५ डिसेंबर रोजी ही घटना घडली...
कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘हॉलिडे स्पेशल’
रत्नागिरी:- हिवाळा आणि ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य व कोकण रेल्वेने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान विविध गाड्यांच्या विशेष...
विनातिकीट एसटी प्रवास अजामीनपात्र गुन्हा
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीतून दररोज हजारो ते लाखो प्रवासी प्रवास करत असतात. यामध्ये काहीजण गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करत असतात....
ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदारांची वाढली चिंता
दोन दिवसांपासून वातावरण, पुन्हा पालवी येण्याची भीती
रत्नागिरी:- सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरीसह आजुबाजुच्या तालुक्यात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. या परीस्थितीमुळे मोहोर...
खंडाळा येथे हार्डवेअरच्या गोडाऊनला आग लागून 14 लाखांची हानी
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी जयगड मार्गावरील खंडाळा बाजारपेठेतील यामिनी हार्डवेअरच्या गोडाऊनला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोडाऊन मध्ये ठेवण्यात हार्डवेअरचे सामान आणि इको...
‘हापूस’वर गुजरातचा दावा; भौगोलिक मानांकनासाठी ‘वलसाड हापूस’चा अर्ज
कोकण आंबा उत्पादक थेट सुप्रीम कोर्टात जाणार
रत्नागिरी:- फळांचा राजा, आणि आंब्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर आता गुजरातने दावा केल्यामुळे...
मिऱ्यावरील बसरा जहाज निघणार भंगारात
रत्नागिरी:- तब्बल पाच वर्षे खडकात अडकून राहिलेले आणि 'रीलस्टार' म्हणून प्रसिद्ध झालेले 'बसरा स्टार' हे जहाज अखेर भंगारात काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. सोमवार,...
हातखंबा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा ईश्वर ढाबा येथे वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. अंतराम्मु चौधरी (५५,...
दारूच्या नशेत ट्रकचालकाची कारला धडक, गुन्हा दाखल
मुंबई-गोवा महामार्गावर उन्हाळे येथील घटना
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील गंगातीर्थ स्टॉप (उन्हाळे) येथे शुक्रवारी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ९.२५ वाजताच्या सुमारास झालेल्या एका गंभीर अपघातामुळे...
रत्नागिरी क्रांतीनगर येथे चिमुकलीचा झोपेतच मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर झोपडपट्टी परिसरात एका १ महिना १२ दिवसांच्या चिमुकलीचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना दि. ०५ डिसेंबर रोजी घडली. अफिफा हैदरअली...












