कुवारबावमधील गणेश कॉलनीत तीन दुकानांना भीषण आग
रत्नागिरी:- कुवारबाव परिसरातील गणेश कॉलनी येथे रविवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या दुर्दैवी घटनेत दुकानदारांचे...
खेड-दापोली मार्गावर मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याने खळबळ
पोलिसांकडून तपास सुरूखेड:- खेड-दापोली मार्गावर साखरोली गावच्या हद्दीत मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी २१ जून रोजी सायंकाळी सहा...
मंडणगड किल्ल्यावर तरुणाची आत्महत्या
बोरीच्या झाडाला घेतला गळफासमंडणगड:- मंडणगड किल्ल्यावर एका २९ वर्षीय तरुणाने बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखिल रवींद्र पडवळकर...
इसवली येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
लांजा:- तालुक्यातील इसवली पाथरवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने रविवारी दुपारी सुखरूप सुटका केली. अवघ्या तासाभरात राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेमुळे बिबट्याला कोणतीही इजा...
गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या पाचही तरुणांचे मृतदेह हाती
शोधमोहिम ठरली यशस्वी; पोलीस दलाचे विशेष प्रयत्नरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे शनिवारी 20 जून रोजी सकाळच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली...
नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या पुतणीसह चुलत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
कोंड उमरे येथील दुर्दैवी घटनेने तालुक्यावर शोककळासंगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे येथे शास्त्री नदीत अंघोळीसाठी गेलेल्या ९ वर्षीय पुतणीसह तिच्या 50 वर्षीय चुलत्याचा पाण्यात...
भरधाव ॲक्सिसची इको गाडीला धडक, चालकाचा मृत्यू
गुहागर:- गुहागर-चिपळूण मार्गावर विश्रामगृहाच्या समोर भरधाव ॲक्सिस दुचाकीने समोरून येणाऱ्या इको गाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १४...
फणसवळे येथे सापडले गुरांचे अवयव; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगत असलेल्या फणसवळे गावात गुरांचे अवयव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे अवयव प्लॅस्टिकच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले असून, ही...
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बैल तस्करीचा प्रयत्न उधळला; टेम्पोसह पाच बैलांची सुटका
राजापूर:- राजापूर तालुक्यातील परटवली येथून करक-कारवली रिंग रोडमार्गे अनुस्कुरा तपासणी नाका चुकवून कोल्हापूरच्या दिशेने बैलांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडला. या...
बावनदी येथे कोळसा वाहतूक करणारा डंपर पलटी
सुदैवाने चालक बचावलारत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे शनिवारी रात्री कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला....












