सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेचा निर्णय
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाने सोमवार, दिनांक...
तक्रारींचा राग मनात धरुन एकास माराहाण; १८ जणांवर गुन्हा दाखल
मंडणगड:- माहिती मिळवण्यासाठी केलेल्या तक्रारींचा राग मनात धरुन १८ जणांनी आपणास माराहाण केल्याची तक्रार संजय बाबूराव राणे (वय ६०) राहणार आदर्श नगर मंडणगड यांनी...
खेड येथे आयशरच्या धडकेत पादचारी जागीच ठार
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा-शिंदेवाडीजवळ जाधव पेट्रोल पंपासमोर झालेल्या एका भीषण अपघातात आयशर टेम्पोच्या धडकेमुळे एका पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी...
कोकणच्या हापूसचे अस्तित्व कायम राहणार
चिपळूण:- कोकणचा हापूस आंबा हा शतकानुशतके आपल्या गुणवत्तेने, सुवासाने आणि चवीने जागतिक ब्रँड बनला आहे. मात्र याच हापूसचे अस्तित्व आता नवीन वादाच्या भोवर्यात सापडले...
स्विफ्ट कारवर डंपर उलटून सहा जण गंभीर जखमी
हातखंबा दर्गा येथील घटना
रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा दर्गा येथील धोकादायक चढणीवर शनिवारी (दि. १३) दुपारी सुमारे १२.४० वाजता भीषण अपघात घडला. डांबरमिश्रित गरम...
सावर्डेत कात व्यावसायिकावर ईडीसह वनविभागाची कारवाई
खैराचा माल जप्त; चौकशी सुरूच
चिपळूण:- कात व्यावसायीक सचिन पाकळे यांच्या निवासस्थानी दोन दिवस ईडीची यंत्रणा ठाण मांडून चौकशी करत आहे. ही कार्यवाही सुरू असतानाच...
खंडाळा येथील राकेश जंगम खून प्रकरणात मोठा उलगडा
रत्नागिरी:- जिल्ह्यातील बहुचर्चित वाटद-खंडाळा खूनप्रकरणाच्या तपासाला अखेर निर्णायक कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा घाट परिसरात सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान काही मानवी हाडे आढळून...
रत्नागिरी एमआयडीसीतील ‘क्वालिटी प्रिंटर्स’च्या कार्यालयाला भीषण आग
रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील 'क्वालिटी प्रिंटर्स' या प्रिंटिंग करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतक्या वेगाने पसरली की कंपनीचे...
रत्नागिरी प्रभाग 10 मध्ये प्रचाराला जोर; महायुती, मविआकडून भेटीगाठीवर भर
रत्नागिरी:- निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या प्रभाग क्र. १० मध्ये प्रचाराने जोर धरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. महायुतीकडून या...
झाडावरून पडून गंभीर जखमी वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-हारेकरवाडी येथे शेतीसाठी कवल तोडत असताना झाडावरुन पडून गंभिर दुखापत झालेल्या वृध्दाचा उपचारांदरम्यान डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना...












