बॅकेने जप्त केलेल्या मिळकतीत बेकायदेशीर प्रवेश; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील नाचणे येथे पालिकेच्या हद्दीत असलेली मालमत्ता बॅंकेने जप्त केली होती. या मिळकतीत बेकायदेशीर रित्या प्रवेश केला. या प्रकरणी शहर पोलिस संशयिताविरुद्ध गुन्हा...

ख्रिसमससह नवीन वर्ष स्वागतासाठी रत्नागिरीला सर्वाधिक पसंती

रत्नागिरी:- ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोंकणातील पर्यटन ठिकाणी फिरणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. गणपतीपुळे मध्ये सुमारे अठरा हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून सलग...

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये पाहणी

खेड:- लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत सोशल मीडियावर जे वादळ उठले आहे, त्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या...

केळवलीच्या प्रौढाचा मृतदेह साखरपा स्मशानभूमीत सापडल्याने खळबळ

पोलीस तपास सुरु साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भंडारवाडीतील स्मशानभूमीत केळवली (ता. लांजा) येथील प्रकाश गणू कोटकर (वय ५५) यांचा मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.खिशात...

रनपच्या 32 नगरसेवकांमध्ये सौरभ मलुष्टे ठरले सर्वाधिक मताधिक्य घेणारे उमेदवार

ना. उदय सामंत, आ. किरण सामंत यांचे आशीर्वादांसह निवडणूकपूर्व केलेल्या कामाची पोचपावती रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. निकालात 32...

तहसीलदारांच्या पत्रकाने जिल्हा रुग्णालयात गोंधळ

दिव्यांग बांधवांची सकाळपासून मोठी गर्दी; प्रशासनाच्या समन्वयाचा फज्जा रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून दिव्यांग अपंग बांधवांची मोठी गर्दी उसळली असून, तहसीलदारांनी काढलेल्या एका पत्रकामुळे प्रशासनाच्या...

जयगड येथे मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील पाण्याच्या टाकीजवळ मद्यपान करणाऱ्याविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत प्रभाकर आडाव (वय ४८, रा. मारुतीमंदिर जवळ...

राजापूर न्यायालयासमोर उभ्या असलेल्या वृद्धेच्या पायावरून गेली कार

चालकाविरोधात गुन्हा दाखल राजापूर:- राजापूर न्यायालयाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या पायावरून कार गेल्याने अपघात घडला आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या...

दापोलीत घरगुती वादातून महिलेला मारहाण

आंग्रेवाडी येथील घटना, दाभोळ पोलिसांत गुन्हा दाखल दाभोळ:- दापोली तालुक्यातील सातेरे तर्फे हवेली येथील आंग्रेवाडी येथे जेवण बनवण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३५ वर्षीय महिलेला मारहाण...

रत्नागिरी नगर परिषदेत 17 नव्या चेहऱ्यांना संधी

10 माजी नगरसेवकांचा पराभव, 15 माजी नगरसेवकांना संधी रत्‍नागिरी:- पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १५ माजी नगरसेवकांना पुन्हा नव्याने काम करण्याची संधी मिळाली असून, १० माजी...