Saturday, January 24, 2026
spot_img

अयोग्य क्रिडा प्रमाणपत्रामुळे शिक्षक अपात्र

रत्नागिरी:-  क्रिडा स्पर्धेत प्राविण्याचा आधार घेऊन नोकरीसाठी पात्र ठरलेल्यांपैकी प्रमाणपत्र अयोग्य ठरल्यामुळे अपात्र ठरलेल्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचा समावेश आहे. त्या उमेदवाराला नियुक्ती देण्यापुर्वी...

जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची 600 पदे रिक्त 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित विषय शिकवणार्‍या पदवीधर शिक्षकांची जिल्ह्यात कमतरताच आहे. जिल्ह्यात सुमारे 600 शिक्षकांची आवश्यकता असून दहाच पदवीधर शिक्षक...

जि. प. च्या 20 शाळा होणार सेमी इंग्रजी 

रत्नागिरी:- खासगी शाळांमधील इंग्रजी शिक्षणाचे आव्हान जिल्हा परिषद प्राथमिक शाळांपुढे आहे. शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. मुख्याध्यापकाने हमी...

गावातील घरे, सभागृह, मंदिर बनल्या शाळा 

तरवळ माचीवले वाडीत ग्रामस्थांची अनोखी एकजूट  रत्नागिरी:- कोरोनातील टाळेबंदीने शिक्षण बंद झाले. मुले घरातच राहीली. शिक्षणाचं एक वर्ष जवळजवळ वाया जाण्याची चिन्हे आहेत. मुलांच्या शिक्षणात खंड...

संगीतमय उच्चारातून शिक्षणाचा आनंददायी प्रवास

रत्नागिरी:- मनोरंजक आणि आनंददायी करण्यासाठी बाराखडीचे उच्चार संगितमय करुन इंटरॅक्टीव्ह चौदाखडी निर्मितीचा प्रयोग संगमेश्‍वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक नारायण शिंदे यांनी अवलंबला आहे....

जिल्ह्यात 313 शाळा बंद करण्याच्या हालचाली

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या 0 ते 5 पटाच्या 313 शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु आहेत; मात्र सव्वाशे गावातील शाळांना पर्यायी व्यवस्था नाही. जंगल, नद्या पार...

शिक्षक विनंती बदल्या रखडल्या; पावणेचारशे शिक्षकांकडून देव पाण्यात 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्या रखडल्या असून त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. कोरोनामुळे प्रशासकीय बदल्या शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विनंती...

शिक्षक विनंती बदल्यांची प्रक्रिया लांबणीवर

कोरोनाचा फटका; 400 शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या शासनाने कोरोनातील परिस्थितीमुळे रद्द करतानाच विनंती बदल्यां करण्याचे निर्देश दिले होते; परंतु...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदील

330 शिक्षक बदलीने जाणार, रिक्त पदांची संख्या वाढणार  रत्नागिरी:- जिल्ह्याबाहेर जाण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना हिरवा कंदिल मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे...

शिक्षक बदल्या रद्द होण्याची शक्यता

सोमवारी होणार्‍या बैठकीकडे नजरा रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून एकाचवेळी नऊशे शिक्षकांना समुपदेशनासाठी एकत्र बोलावणे शक्य होणार नाही असा सूर प्रशासकीय यंत्रणेतून उमटत...