दोन वर्षांनी जि. प. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने
रत्नागिरी:-कोरोनामुळे दोन वर्षे न होणारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली यंदा ऑनलाईन पध्दतीने करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यासाठी जिल्ह्यातील सुगम, दुर्गम भागातील शाळांची...
नापास न करण्याच्या निर्णयाचा 40 हजार विद्यार्थ्यांना फायदा
रत्नागिरी:- पुढील वर्गात प्रवेश देण्याच्या निर्णयाचा पहिली ते आठवीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील 40 हजार 306 विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाकडून हा...
कोरोना प्रादुर्भाव; जिल्ह्यात पाचवी ते बारावीच्या अडीच हजार शाळा होणार बंद
रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये असे आदेश दिले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या 5 ते 12 वीच्या 2400 शाळांमधील...
एसीबी इंटरनॅशनल स्कूलची शैक्षणिक क्षेत्रातील झेप आदर्शवत: सिद्धेश्वर पुस्तके
अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके यांची एसीबी इंटरनॅशनल स्कूलला भेट
चिपळूण:- कोकणात नावाजलेलीशिक्षणक्षेत्रात अत्याधुनिक स्वरूपात कार्यरत एसीबी इंटरनॅशनल स्कुलला अखिल भारतीय शिक्षक संघाचे...
…अन्यथा आम्हीच शाळांना कुलूप ठोकू: अल्ताफ संगमेश्वरी
रत्नागिरी:- कोरोनामुळे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. खाजगी शाळा प्रवेश शुल्कासाठी तगादा लावत आहेत. हा प्रकार वेळीच थांबला नाही तर आम्हालाच शाळांना टाळे...
दहावीच्या परीक्षेकरिता जिल्ह्यातून 32 हजार 139 विद्यार्थी प्रविष्ठ
रत्नागिरी:- माध्यमिक शालांत परीक्षेसाठी कोकण विभागातून 32 हजार 139 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. त्यात 560 पुनर्परिक्षार्थी तर 290 दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 114 परीक्षा...
जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी उच्चार होणार अधिक स्पष्ट
लर्निंग रत्नागिरी संकल्पना अमलात; सव्वा लाख विद्यार्थाना होणार फायदा
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी उच्चार स्पष्ट होण्यासाठी लर्निंग रत्नागिरी संकल्पना राबविण्याच निर्णय घेतला आहे. त्याची...
ग्रामीण भागातील शाळा भरणार सकाळच्या सत्रात
वाढत्या उन्हामुळे निर्णय; शिक्षण विभागाचे आदेश
रत्नागिरी:- वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी प्राथमिक शाळांमध्ये येणार्या ग्रामीण भागातील मुलांची गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळा...
25 टक्के राखीव जागेसाठी जिल्ह्यातील 95 शाळांची निवड
रत्नागिरी:- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमानुसार वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्य मान्यता असणार्या शाळेत पूर्व...
शिक्षण विभागाकडून 44 हजार कुटुंबाचे सर्वेक्षण
13 शाळाबाह्य मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात
रत्नागिरी:- कोरोनामुळे अनेक कुटूंबांनी स्थलांतर केले असून त्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी शिक्षण विभागाकडून 10 मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांची शोध...












