Saturday, March 14, 2026
spot_img

जिल्ह्यातील दहावीच्या दहा हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

रत्नागिरी:-दहावी बोर्ड परीक्षेबाबत शासनाने निर्णय जाहीर केला. मात्र बारावी बोर्ड परीक्षेबाबत अद्याप शिक्षण मंत्र्यांनी कोणतेच भाष्य केलेले नाही. परीक्षा होणार का नाही हा निर्णय...

जिल्ह्यातील डी.एड, बी.एड उमेदवारांना अंशकालीन शिक्षक म्हणून मिळणार नियुक्ती

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पदवीधर डी.एड / बी.एड उमेदवारांना अंशकालीन म्हणून शिक्षण सेवकाप्रमाणे काम करणेस संधी उपलब्ध...

बसणी शाळा बेस्ट स्कुल तर शिक्षिका वर्षा घाग ‘बेस्ट टिचर’ने सन्मानित

रत्नागिरी:- 'लिफ फॉरवर्ड' या राज्यस्तरीय संस्थेच्यावतीने रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बेस्ट स्कूल व  तेथील प्राथमिक शिक्षिका आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन-मानवता विकास...

जिल्ह्यातील तीन तालुक्यात एकही शाळाबाह्य मूल नाही

सहा तालुक्यात 89 शाळाबाह्य मुलं पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात  रत्नागिरी:- शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यात शालाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठीच्या मोहीमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला....

ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमाकडे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पाठ

रत्नागिरी:- कोरोनाकाळात ऑनलाईन अध्यापन सुरू होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील खंड भरून काढण्यासाठी राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन स्वाध्याय उपक्रम व्हॉटस्अ‍ॅपद्वारे राबविण्यात आला. मात्र त्यासाठी रत्नागिरी...

समाजकल्याण शिष्यवृत्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत

रत्नागिरी:- समाज कल्याण विभागामाफत देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 30 एप्रिलनंतर मुदतवाढ देणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त...

कोकणातील 32 हजार 139 विद्यार्थांना थेट अकरावी प्रवेश

रत्नागिरी:- राज्य शिक्षण मंडळ आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीची परिक्षा रद्दचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे कोकण विभागातील 32 हजार 139 विद्यार्थी परिक्षा...

आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील 609 बालकांचा प्रवेश निश्चित 

रत्नागिरी:-आरटीईच्या 25 टक्के प्रवेशासाठी काढलेल्या राज्यस्तरीय सोडतीत रत्नागिरी जिल्ह्यातील 609 बालकांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. प्रवेशाच्या तारखा शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या असून,...

शाळेत पाच वर्षे पूर्ण झालेला शिक्षक बदलीस पात्र 

रत्नागिरी:- एका शाळेत शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तो बदलीस पात्र होणार आहे. बदलीस पात्र विशेष संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांनी बदलीचा...

दहावीच्या गुणपत्रिकेतून क्रीडा गुण हद्दपार? 

रत्नागिरी:-शालेय जीवनात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या खिलाडूवृत्तीला चालना मिळावी यासाठी विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्रत्येक शैक्षणिक वर्षात केले जाते. चालू शैक्षणिक वर्षात कसल्याही क्रीडा स्पर्धा...