Wednesday, March 18, 2026
spot_img

जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू ठेवण्याबाबत संभ्रमावस्ता 

रत्नागिरी:- विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा महाविद्यालये सुरु राहिली पाहिजेत. शासनाने निर्बंध लागू करण्यापूर्वी लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करुन...

टीईटी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 54 शिक्षकांना दोन दिवसांची डेडलाईन 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 2013 नंतर नियुक्ती देण्यात आलेल्या 330 शिक्षकांनी टीईटी ची प्रमाणपत्रे सादर केली आहेत. अजूनही 54 जण प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी शिल्लक असून...

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा कारभार ‘प्रभारींच्या’ हाती 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्याकडे तर माध्यमिकचा पदभार कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याकडे देण्यात...

जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कारांचे आज वितरण 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गंत ग्रामीण भागातील आदर्श जिल्हा परिषद शाळा पुरस्कारांसाठी कनिष्ठ व वरिष्ठ गटस्तरावर प्रत्येकी 9 व विशेष पुरस्कारासाठी एका कनिष्ठ व...

रत्नागिरीतील शाळा उद्यापासून बंद 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) उद्या गुरुवारपासून बंद ठेवण्यात येणार आहेत, जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी यांचे पुढील आदेशापर्यंत...

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराचा पाच महिन्यांपासून पत्ताच नाही

रत्नागिरी:- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार ऑगस्टपासून बंद आहे. त्यामुळे शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नाही. राज्यस्तरावरील पोषण आहार...

आंतरजिल्हा बदलीने गावाकडे जाणाऱ्या शिक्षकांच्या पदरी निराशा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे दहा टक्केपेक्षा कमी असतील तरच आंतरजिल्हा बदल्या करा असे शासनाचे आदेश आहेत. रत्नागिरीतील शिक्षकांची पदे चौदा टक्केपेक्षा अधिक...

रत्नागिरीत उभे राहणार राज्यातील पाहिले सागरी विद्यापीठ 

ना. सामंत; पन्नास एकर जागेचे होणार अधिग्रहण रत्नागिरी:- सागरी विद्यापीठासाठी नेमलेल्या एक सदस्यीय समितीने अभ्यास अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. रत्नागिरीत होणारे राज्यातील पहिले सागरी...

जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा पुरस्काराची घोषणा 

रत्नागिरी:-जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे दिले जाणारे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले असून त्याचे वितरण लवकरच होणार आहे. कनिष्ठ आणि वरिष्ठ प्राथमिक शाळेतील प्रत्येक तालुक्यातील...

जिल्ह्यात शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्यांची वानवा 

रत्नागिरी:- जिल्ह्यात शिक्षण सेवा वर्ग 1 अर्थात शिक्षणाधिकारी पदावर जवळपास गेल्या तीन वर्षांपासून एकच अधिकारी कार्यरत होते. सध्या कार्यरत असलेल्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे...