तिसऱ्या वर्षी तरी शिक्षक बदल्या होणार की नाही? बदल्यांबाबत संभ्रमावस्था
रत्नागिरी:-जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ३१ मे पर्यंत पूर्ण करावयाची होती; मात्र अजूनही पोर्टलवरील माहिती भरण्यासंदर्भात शिक्षकांना सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. यंदाच्या...
द यश फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचा आरोप
रत्नागिरी:- द यश फाऊंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग मेडिकल रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये जीएनएम अभ्यासक्रमासाठी 30 विद्यार्थ्यांची क्षमता असताना सन 2021 या शैक्षणिक वर्षात तब्बल 47 विद्यार्थ्यांना प्रवेश...
यूपीएससी परीक्षेत रत्नागिरीच्या चेतन पंदेरेची बाजी
रत्नागिरी:- नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत रत्नागिरीच्या चेतन पंदेरे या मुलाने या परीक्षेत बाजी मारली आहे. या निकालात चेतन पंदेरे याला 416 व रँकिंग...
पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके; 5 लाख 27 हजार पुस्तके प्राप्त
रत्नागिरी:- शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांच्या स्वागताबरोबरच विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. जिल्ह्यासाठी मागणी केलेल्या 6 लाख 14 हजार 66 पाठपुस्तक संचापैकी 5 लाख 27 हजार 187 पुस्तक संच (85.85 टक्के) शिक्षण...
अनधिकृत शाळा सुरू ठेवल्यास बसणार एक लाखांचा दंड
रत्नागिरी:- कोणतीही अनधिकृत शाळा सुरु असल्यास संबधित शाळेच्या व्यवस्थापनास 1 लाख रुपये इतका दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिन 10 हजार...
शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी ’जिल्हा नियोजन’मधून ५ टक्के निधी
रत्नागिरी:-जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्येही आता पायाभूत सुविधा देण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. यानुसार शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डीजिटल शाळा आणि इंटरनेट...
शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनेक योजना रद्द
रत्नागिरी:- जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, पूरक लेखन साहित्य, मुलींसाठी उपस्थिती भत्ता इत्यादी अनेक योजना रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला...
जिल्ह्यातील 12 हजार 694 विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा
रत्नागिरी:-येत्या 20 जुलैला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा...
जुन्या पद्धतीने गणवेशाचा निधी; सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे कठीण
रत्नागिरी:- राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी गणवेशाचा निधी जुन्या पद्धतीनेच जाहीर...
शालेय शिक्षण सेवा हमी कायद्यातील सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय
रत्नागिरी:-महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या पोट कलम (1) अन्वये असणार्या शालेय शिक्षण सेवा हमी कायद्यात पूर्वी 15 ते 16 सेवा देण्यात येत होत्या....












