Sunday, April 26, 2026
spot_img

जिल्ह्यात 22 जुलै रोजीही शाळेला सुट्टी

रत्नागिरी:- 21 ते 25 जुलै जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन...

शिक्षकांच्या रिक्त जागा दोन हजार; निवृत्त शिक्षकांचे अर्ज केवळ ८०

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या रिक्त शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक पुन्हा कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याच्या निर्णयाबाबत सध्या राज्यभरातून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. काही ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली....

मानधनावर शिक्षक भरतीचा ताण, विद्यार्थी क्रीडा स्पर्धांपासून लांब

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी मानधनावर तात्पुरती भरती करण्यात आली आहे. मानधनासाठी महिन्याला 65 लाख रुपये खर्ची...

नवोदय महाविद्यालयात जिल्हा परिषदेतील विद्यार्थी सर्वाधिक

रत्नागिरी:- जिल्ह्यातील एकमेव नवोदय महाविद्यालयातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा टक्का दरवर्षी वाढत आहे. यंदा 80 पैकी 56 विद्यार्थी जिल्हा परिषदेतील आहेत. तिन...

परिस्थितीवर मात कशी करायची! संगमेश्वरच्या दिशा उंडे, शुभम घाग यांच्याकडून शिका

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोठणे पुनर्वसनमध्ये झोपडीत राहून दिशा उंडे, शुभम घाग हे दोन विद्यार्थी पाचवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले आहेत. मेहनतीच्या...

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन

रत्नागिरी:- शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या वेळेवर पूर्ण व्हाव्यात यासाठी शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसातही असंख्य...

सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरतीचा कडाडून विरोध

रत्नागिरी:- शिक्षकांच्या रिक्त पद विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त...

महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक घसरला तरीही रत्नागिरी जिल्हा ‘अतिउत्तम’

रत्नागिरी:- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे अभियान राबवित देशातील पहिल्या तीन राज्यात स्थान मिळविणार्‍या महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक आता घसरला आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २०२१‚२२...

पटवर्धन हायस्कूलमध्ये कोकणातील पहिली इंटरॅक्टिव्ह रूम

रत्नागिरी:- नवीन शैक्षणिक धोरणात इंटरॅक्टिव्ह रूमचा समावेश आहे. त्यानुसार पटवर्धन हायस्कूलमध्ये कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे उद्घाटन करण्यात आले. आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते हे...

जिल्ह्यात मानधनावर 684 तात्पुरते शिक्षक नियुक्त

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची जागा भरुन काढण्यासाठी मानधनावर 684 तात्पुरते शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. अजुन सोळा शिक्षकांची नियुक्ती केली...