आंबा घाट उद्यापासून वाहतुकीस खुला
संगमेश्वर:- २२ जुलैपासून दरड कोसळल्याने तसेच रस्ता खचल्याने बंद असणारा आंबा घाट उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. उद्या (गुरुवार) पासून लहान चारचाकी गाड्या, दुचाकी,...
साखरपा-खाडीकोळवण येथे डोंगर खचला; रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, गावांचा संपर्क तुटला
संगमेश्वर :- जिल्ह्यातील साखरपा जवळील खडीकोळवण भागाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. खडीकोळवण येथे डोंगर खचल्याने मातीचा ढिगारा कोसळला आहे. येथील काही घरांना धोका...
धामापूर बंधार्यात दोन तरुण बुडाले
रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यात धामापूर येथे रविवारी सायंकाळी 4 वा. सुमारास दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने माखजन करजुवे परिसरावर शोककळा पसरली आहे. गेल्या...
देवरुख-संगमेश्वर मार्गावरील करंबेळे येथे बस- तवेराचा समोरासमोर अपघात
संगमेश्वर:- देवरुख-संगमेश्वर मार्गावरील करंबेळे खाकेवाडी बस थांब्यासमोर तवेरा कार व खाजगी आराम बस यांचा आज सकाळी 6.30 वाजता अपघात झाला. या अपघातात तवेरा चालक...
गडनदीला पूर; माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी
संगमेश्वरः- मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. संगमेश्वरमधील गड नदीला आणि राजापूरमधील कोदवली नदीला पूर आला आहे....
विषाणूबाधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या पाच गावातील निर्बंध शिथिल
संगमेश्वर: कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव व नवीन आलेला डेल्टा प्लस व्हेरीएंट यामुळे संगमेश्वर तालुक्यातील नावडी, माभळे, कसबा, कोंडगाव ही गावे विषाणूबाधित क्षेत्र म्हणून जाहीर केली...
संगमेश्वरमधील कंटेनमेंट झोन, बाजारपेठ अनिश्चित काळासाठी बंद विरोधात व्यापारी आक्रमक
व्यापाऱ्यांचा तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव
रत्नागिरी:- कंटेनमेंट झोन आणि बाजारपेठेत अनिश्चित काळासाठी बंद याविरोधात संगमेश्वरमधील व्यापारी आक्रमक झाले आहेत. संतप्त झालेल्या व्यापाऱ्यानी...
देवरुख, साडवलीत जाणवले भूकंपाचे धक्के
संगमेश्वर:- तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर वातवरणात बदल झाला आहे. दोन दिवस पावसाचा जोर होता. शुक्रवारी, शनिवारी चांगले ऊन पडले. मात्र आज (रविवार) सकाळी ९ वाजुन १०...
रिक्षा उलटून वृद्ध ठार; दोघे जखमी
संगमेश्वर:- खड्ड्यात चाक गेल्याने रिक्षा उलटून संगमेश्वर तालुक्यातील पांगरी धारेखालचीवाडी येथील एक वृद्ध ठार झाला आहे. हा अपघात तालुक्यातील घोडवली फाटा येथे बुधवारी सकाळी...
डंपर- दुुुुचाकीची धडक होऊन भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
संगमेश्वर:- तालुक्यातील आरवली राजीवली मार्गावर मुरडव बौद्धवाडी वळणावर डंपर आणि दुुुुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (26) जागीच...












