संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडीतील पडक्या विहीरीत मृतावस्थेत सापडला बिबट्या
संगमेश्वर:-तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील सितारम नेवरेकर यांच्या मालकीच्या पडक्या विहीरीत बिबट्या मृतावस्थेत सापडला असून याची खबर वनविभागाला देण्यात आली आहे.
गेली दोन दिवस परिसरात कुजकट...
उक्षी येथे कार अपघात; एक ठार, दोन जण जखमी
संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील वाद्री उक्षी येथे चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या धडकेत वाहने दरीत कोसळून एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत. हा...
पोहायला गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू
देवरुख:- पोहायला गेलेल्या एक प्रौढाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील आंगवली बावनदी सोरकोळी डोहात साेमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. कासारकोळवण...
मेढे येथे दोन अपघात; ट्रक चालक जखमी
देवरुख : साखरप्यानजीक मेढे या ठिकाणी रविवारी पहाटे झालेल्या दोन अपघातात ट्रक चालक जखमी झाले. अवघ्या 100 मीटर अंतरात हे दोन अपघात झाले.
या विषयी...
गतिमंद मुलीवर गावातील दोघांकडून बलात्कार
संगमेश्वर:- तालुक्यातील एका गावामधील गतिमंद मुलीवर गावातीलच दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी दत्तात्रय लऊ रहाटे (३१)...
संगमेश्वर मधील पेट्रोल पंपावर बिबट्याचं दर्शन
संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या वेळेला बिबट्याने रोड क्रॉस करुन पेट्रोल पंपावर प्रवेश केला. तसंच पेट्रोलवरच...
कोरोनामुळे मार्लेश्वर यात्रोत्सव रद्द
विवाह सोहळा मर्यादित स्वरूपात
संगमेश्वर:- सर्व महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती पसरलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील श्री मार्लेश्वर देवस्थान यात्रोत्सव सोहळा शासनाच्या आदेशानुसार...
दुचाकी दरीत कोसळून दुचाकीस्वार ठार
संगमेश्वर- संगमेश्वर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळच्या ओझरखोल येथे दुचाकी दरीत कोसळून दुचाकी चालक जागीच ठार झाला. शनिवारी सकाळी हा दुर्दैवी अपघात घडला.
संकेत विजय चव्हाण...
दुचाकी दरीत कोसळून दुचाकीस्वार ठार
संगमेश्वर- संगमेश्वर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळच्या ओझरखोल येथे दुचाकी दरीत कोसळून दुचाकी चालक जागीच ठार झाला. शनिवारी सकाळी हा दुर्दैवी अपघात घडला.
संकेत विजय चव्हाण...
दुचाकी दरीत कोसळून दुचाकीस्वार ठार
संगमेश्वर- संगमेश्वर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळच्या ओझरखोल येथे दुचाकी दरीत कोसळून दुचाकी चालक जागीच ठार झाला. शनिवारी सकाळी हा दुर्दैवी अपघात घडला.
संकेत विजय चव्हाण...










