Thursday, March 19, 2026
spot_img

धामणी येथे दुचाकी-आयशर अपघातात दुचाकीस्वार ठार 

संगमेश्वर:- मुंबई- गोवा महामार्गावर धामणी येथील ड्राईव इन हॉटेलसमोर दुचाकी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार...

अपघातप्रकरणी बोलेरो चालकावर गुन्हा दाखल

संगमेश्वर:- बोलेरो पलटी होऊन चारजण जखमी झाल्याची घटना दि. ७ एप्रिल रोजी घडली होती. संगमेश्वर बसस्थानकासमोर झालेल्या या अपघातप्रकरणी बोलेरो चालकावर संगमेश्वर पोलीस स्थानकात...

डंपर- इर्टिका कारच्या अपघातात 8 जण जखमी

संगमेश्वर:- मुंंबई-गोवा महामार्गावरील कुरधुंडा येथे डंपर व इर्टिका कार यांच्यात झालेल्या अपघातात 8 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. कार चालक महेंद्र भरणे हा आपल्या ताब्यातील...

संगमेश्वर तुरळ येथे बर्निंग कारचा थरार

संगमेश्वर:- मुंबई - गोवा महामार्गावर धावत्या कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना  संगमेश्वर तुरळ शिंदे आंबेरी येथे रविवारी सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास...

महिला कृषी सहाय्यकाची गळफास घेत आत्महत्या

देवरुख:-देवरुख येथील तीस वर्षीय महिला कृषी सहाय्यकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी देवरुख येथे उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  ...

आंबा घाटात दरीत ट्रक कोसळला; नशीब बलवत्तर म्हणून चालक बचावला

 देवरूख:-रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील कळकदरा येथे ट्रक सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने या भीषण अपघातातून चालकाचे नशीब बलवत्तर असल्याने तो बालंबाल बचावला...

विनापरवाना व्याघ्र प्रकल्पात घुसणे आरोपींना पडले महागात; ७ एप्रिलपर्यंत वन कोठडी 

रत्नागिरी:-सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे (ता. शाहुवाडी) येथील गाभा क्षेत्रात विनापरवाणा शस्त्रास्त्रासह घुसलेल्या संदिप तुकाराम पवार, (रा. हातिव-गोठणे पुनर्वसन), मंगेश जनार्दन कामतेकर आणि अक्षय सुनील...

संगमेश्वर देवळे फाट्यानजीक ट्रक- दुचाकीचा अपघात; एकजण जखमी

संगमेश्वर:-रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाट्यानजीक ट्रक व दुचाकी यांच्यात आज गुरूवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याचे समजते....

संगमेश्वर दाभोळे घाटात विरुध्द दिशेला जात स्विफ्टची बोलेरोला धडक; तीनजण जखमी

रत्नागिरी:- दाभोळे घाटातील नित्यानंद धाबा येथील अवघड वळणावर स्वीफ्ट कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने विरुध्द दिशेला जावून बोलेरो धडक दिली. या धडकेत 3 जण...

परचुरी बावनदी पात्रात दोघेजण बुडाले, शोध सुरु

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथे बावनदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले दोघेजण बुडल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या दोघांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता.   परचुरी...