Thursday, March 19, 2026
spot_img

संगमेश्वर- निढळेवाडी येथील अपघात प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा

संगमेश्वर:- मुंबई - गोवा महामार्गावरील निढळेवाडी येथील हॉटेल मैत्री पार्क समोर दुचाकीला धडक देऊन दुखापत व अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल...

आंबा घाटात खोल दरीत सापडला मृतदेह; अपघात की घातपात?

साखरपा:-रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील खोल दरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अज्ञात पुरूष मृतदेहाच्या मानेभोवती दोरी व दोन्ही हात बांधलेल्या स्थितीत असल्याने घातपाताची शक्यता...

बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार ठार 

देवरुख:-संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे स्टॉप येथे भरधाव येणार्‍या लक्झरी बसने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, लक्झरीने दुचाकीस्वाराला फरफटत नेले. त्यातच...

नमन पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या रिक्षाला अपघात; महिला ठार, 2 गंभीर जखमी

संगमेश्वर:- मौजे करजुवे दुर्गवलेवाडी येथे नमन कार्यक्रम पाहण्यासाठी जात असताना रिक्षा पलटी झाली. या अपघातात 1 महिला ठार व 2 जण जखमी झाल्याची घटना...

तळेकांटे येथे स्वीफ्टची इनोव्हाला धडक, ३ जखमी

संगमेश्वर:- मुंबई - गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे स्वीफ्ट कारने विरुध्द दिशेला जावून इनोव्हा गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात ३ जण जखमी झाले आहेत....

आंबा घाटात दोन ट्रकची समोरासमोर धडक

संगमेश्वर:- तालुक्यातील रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दख्खनजवळ दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी...

संगमेश्वर तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफानी पाऊस,गारांचा जोरदार मारा

संगमेश्वर:- हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज आज सायंकाळी ५:३० च्या दरम्यान खरा होत संगमेश्वर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा वर्षाव होत तासभर पर्जन्यवृष्टी झाली. अचानक...

देवरुख-घोडवली येथे दुचाकीच्या अपघातात महिला ठार

रत्नागिरी:- घोडवली स्टॉपवर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात  महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7.15 वा. च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलकंठ वासुदेव...

परचुरी येथे बुडालेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला  

संगमेश्वर:-संगमेश्वर तालुक्यातील परचूरी बावनदी पात्रात १५ एप्रिल रोजी एकजण बुडाल्याची घटना घडली होती. बुडालेल्या व्यक्तीचा शोध लागला असून त्याचा मृतदेह सापडला आहे.  शिवाजी पांडुरंग लिंगायत...

परचूरी बावनदीपात्रात आणखी एकजण बुडाला

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील परचूरी बावनदी पात्रात पुन्हा एकदा एकजण बुडाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. शिवाजी पांडुरंग लिंगायत (५२, परचुरी) असे बुडालेल्या...