Thursday, March 19, 2026
spot_img

टाकुन गेलेले भक्ष्य खाण्यासाठी बिबट्या पुन्हा हजर; ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण

साखरपा:- साखरपा गुरववाडीत  बिबट्याने रात्री वासराची शिकार करत पळवून नेले. मात्र अर्धवट मृत अवस्थेत असलेल्या वासराला टाकून तो पसार झाला. पहाटे नंदकिशोर (बाबू) लिंगायत...

पडीक गोठ्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्या

उपासमारीने मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील भोवडे येथे गुरांच्या पडीक गोठ्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत बिबट्या आढळला आहे. जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. दापोली तालुक्यातील...

संगमेश्वरमधील बावनदीला पूर, जनजीवन विस्कळीत

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील बावनदीला पूर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी बावनदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यानंतर रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने पात्र दुथडी...

वाघाने केला शिक्षकाचा थरारक पाठलाग

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा देवरुख मार्गावर सध्या वाघाची दहशत पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार सकाळची शाळा असल्याने मंगेश बुधाजी घागरे हे आपल्या...

गुरांच्या गोठ्याला आग लागून 13 जनावरे दगावली

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील पाचंबे येथे गोठ्यावर वीज पडून सुकलेल्या गवताने पेट घेऊन लागलेल्या आगीत १३ जनावरे जळून मृत्युमुखी पडली. ही दुदैवी घटना शुक्रवारी घडली तर...

घरात शिरून बिबट्याचा महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी

वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यात यश देवरुख:- बिबट्याने घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यात घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. प्रसंगावधान राखून...

आंबा घाटात दरीत कोसळता- कोसळता बचावला टेम्पो ट्रॅव्हलर; थोडक्यात वाचले १७ प्रवाशांचे प्राण

साखरपा:- रत्नागिरी- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातील गायमुख जवळच्या एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने कर्जत वरून कोल्हापूर गणपतीपुळे मार्गावर प्रवास करणारी टेम्पो ट्रॅव्हल...

साखरपा- ठाणे बस संगमेश्वर नजीकच्या लोवले येथे कलंडली

साखरपा:- रविवारी सकाळी ८.१५ वा. सुटलेली साखरपा-ठाणे बस संगमेश्वर नजीकच्या लोवले येथे आली असता ती रस्त्याच्या बाजूला जावून कलंडली. हा अपघात सकाळी ८.४५ वा....

भरधाव स्विफ्ट कार पलटी होऊन सासू-सुनेचा मृत्यू

देवरुख:- भरधाव वेगात असलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार पलटी होऊन झालेल्या अपघातात सासू सुनेचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास देवरुख -...

धोकादायक! ब्रिटिशकालीन बावनदी पुलाचा कठडा कोसळला, पावसाळ्यात पुलाला धोका?

संगमेश्वर:-मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बावनदी पूल सध्या धोकादायक स्थितीत असून पुलाचे कठडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. नुकतेच या पुलाचे आणखी दोन कठडे कोसळले आहेत. संगमेश्वरहून...