Thursday, March 19, 2026
spot_img

देवरुखातील महालक्ष्मी गॅस एजन्सीवर कारवाई होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

देवरूख:- देवरुखातील महालक्ष्मी गॅस एजन्सीच्या तक्रारी आणि नुकतेच उघडकीस आलेले गॅस चोरी प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी महालक्ष्मी गॅस एजन्सीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गॅस चोरी प्रकरण...

कोंडगाव कातळवाडी येथे वॅगनार – ट्रकच्या अपघातात एक जखमी

वॅगनार चालकावर गुन्हा दाखल रत्नागिरी:- कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर संगमेश्वर कोंडगाव येथे वॅगनार कार व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात वॅगनार चालक जखमी झाल्याची घटना सोमवार 31...

डुक्कर समजून म्हशीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीसह दोघे शिकारी ताब्यात

संगमेश्वर:- तालुक्यातील मांजरे कळकदेकोंड येथे डुक्कर समजून म्हशीची शिकार केल्याची खळबजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बंदूक आणि काडतुसे...

संगमेश्वर करंबेळे येथे एस. टी. बस- इर्टिगा कार अपघात, तिघेजण जखमी

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील अवघड वळणावर बस आणि इर्टिगा कार यांच्यात सकाळी अपघात झाला. या अपघातात एस. टी. बस मधील तिघेजण किरकोळ जखमी...

संगमेश्वर तालुक्यात रांगव गावात गोठ्यात आढळले बिबट्याचे दोन बछडे

देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील चिखली- रांगव गावात धनगरवाडीतील धोंडू जांगली यांच्या मालकीच्या गोठ्यात दोन बिबट्याची पिल्ले असल्याची माहीती मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी वनविभागाला दिली. माहिती...

संगमेश्वर येथे दुचाकीला धडक देऊन बोलेरो चालक फरार

संगमेश्वर:- मुंबई - गोवा महामार्गावरील कोळंबे येथील वळणावर बोलेरो चालकाने विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. या धडकेत...

संगमेश्वरमध्ये बिबट्याची शिकार करून नखं, कातड्याची तस्करी?

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर गावात बिबट्याची हत्या झाल्याची माहिती पुढे येत असून याचीच सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना नवरात्रोत्सवा दरम्यान...

ट्रक डोंगरकड्यावर आदळल्याने आंबा घाटात एक ठार, एक गंभीर

साखरपा:- कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात काल गुरुवारी एक ट्रक नियंत्रण सुटल्याने डावीकडील डोंगरकड्यावर आदळून त्यात एक महिला ठार झाली. दूसरे एकजण गंभीर आहेत. ट्रकचा...

तळेकांटे येथे कंटेनर पलटी होऊन दरीत कोसळला, उडी मारत चालकाने वाचवले प्राण

संगमेश्वर:- मुंबई गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कंटेनर अपघात झाला. झोप अनावर झाल्याने कंटेनर विरुद्ध दिशेला जाऊ दरीत कोसळला. सुदैवाने कंटेनर झाडावर...

साखरपा मुर्शी चेक पोस्ट जवळच बिबट्याचा संचार 

संगमेश्वर:- साखरपा मुर्शी तपासणी नाक्यावर बिबट्याचा वावर आढळून आला. शनिवार पहाटेच्या दरम्यान या परीसरात महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसमोर बिबट्या रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर अचानक आला....