संगमेश्वर कोसुंब येथे आयशर टेंम्पो- रिक्षा अपघातात महिला ठार
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख संगमेश्वर मार्गावर आज बुधवारी दुपारी कोसुंब येथे आयशर टेंम्पोने आणि रिक्षा यांच्या झालेल्या अपघातात 29 वर्षीय महिला ठार झाल्याची दुर्दैवी...
फुणगुस कोंडये येथे दोन बिबट्यांचा वावर; ग्रामस्थ भयभीत
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस कोंड्ये येथे गावात बिबट्यांचा रस्त्यावर वावर असल्याचे दिसून आले आहे. यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा...
ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी हौस आली अंगलट
मित्राची नेलेली दुचाकीच गेली चोरीला
संगमेश्वर:- ऑर्केस्ट्रॉ पाहण्यासाठी मित्राची गाडी नेण्याची हौस एकाच्या चांगलीच अंगलट आली आहे. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील साखरपा येथील सती माता रोडवर...
मानसकोंड येथील अपघातप्रकरणी परचुरी येथील दुचाकीस्वारावर गुन्हा
संगमेश्वर:- मुंबई- गोवा महामार्गावरील मानसकोंड येथे दुचाकी आणि स्वीफ्ट कार यांच्यात झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले होते. ही घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी २.३०...
महामार्गावर झाडे तोडताना आंब्याचे झाड थेट जेसीबीवर कोसळले; एक तास वाहतूक ठप्प
संगमेश्वर:- मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरच्या येथे महामार्गाच्या दुतर्फा असणारी भलीमोठी झाडे तोडण्याचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना केलेला निष्काळजीपणा झाडे तोडणाऱ्या...
संगमेश्वर महामार्गावर बर्निंग टँकरचा थरार; चालकाने उडी मारत वाचवला जीव
संगमेश्वर:- मुंबई - गोवा महामार्गावरील शिंदे आंबेरी येथे शुक्रवारी दुपारी धावत्या टँकरने अचानक पेट घेतला. या घटनेने महामार्गावर अचानक गोंधळ उडाला. मात्र चालकाने प्रसंगावधान...
संगमेश्वर धामणी येथे वॅगनार कारला अपघात; राजापुरातील तिघेजण जखमी
संगमेश्वर:- मुंबई गोवा महामार्गावरील धामणी रेल्वे स्थानकासमोर वॅगनार कारला अपघात झाला. या अपघातात राजापुरातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त असे की, राजापुरातून...
इको कारच्या धडकेत पादचारी जागीच ठार; ग्रामस्थांनी पाठलाग करत चालकाला पकडले
देवरुख:- देवरूख – संगमेश्वर मार्गावरील बुरंबी येथे इको कारने तरुणाला जोरदार धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाल्याची घटना बुधवार 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7...
रत्नागिरीत येणाऱ्या कर्नाटक डेपोच्या बसला साखरप्यात अपघात; 13 प्रवासी बचावले
रत्नागिरी:- रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावर बेळगावहून रत्नागिरीकडे येणारी बेळगाव, कर्नाटक डेपोची बस आंबा घाट उतरल्यानंतर साखरपा जाधव वाडी येथे पलटी होऊन गाडीने पेट घेतला दरम्यान...
संगमेश्वर – तुरळ येथे बस आणि टेम्पोत समोरासमोर धडक
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तुरळ येथे खासगी बस आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर अपघात झाला. हा अपघात शनिवारी दु. 3.30 वा. च्या सुमारास झाला. या...












