परीक्षा सुरू असतानाच संगमेश्वरमध्ये 12 वीच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथे जीवाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे. बारावीची परीक्षा सुरू असतानाच एका मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपल जीवन संपवलं आहे....
संगमेश्वर डींगणी येथे जंगलात आढळलेल्या महिलेचा खून झाल्याचा संशय
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यात मच्छी विक्रेत्या महिलेचा संशयास्पद मृतदेह सापडला होता. या महिलेचा खून झाल्याच्या निष्कर्षावर पोलीस पोहचले असून यातील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता...
संगमेश्वर तालुक्यात सापडला मृतावस्थेतील बिबट्या
रत्नागिरी:- मूचरी ता.संगमेश्वर येथे शनिवारी मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याचे बाजूस बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थ श्री.सुर्वे व पोलिस पाटील यांनी कळविले...
देवरुख तालुक्यातील विहिरीत मृतावस्थेत आढळले १० डुक्कर
देवरुख:- देवरुख तालुक्यातील किरदाडी गावातील विहिरीत तब्बल १० डुक्कर मृतावस्थेत आढळले. मृत डुक्करांना बाहेर काढून त्यांच्यावर पुढील सोपस्कार करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी संजय पेडणेकर यांच्या विहीतून...
मृतावस्थेत आढळलेल्या गव्याची लावली परस्पर विल्हेवाट; गुन्हा दाखल
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील नायरी तिवरे पवार कोंड येथे विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेल्या गवा रेड्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा...
संगमेश्वर डींगणी येथे मच्छी विक्रेत्या महिलेचा संशयास्पद मृत्यू ?
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील डींगणी - करजुवे मार्गावर मच्छि विक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडला आहे. जंगल परिसरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा...
संगमेश्वर रेल्वेस्टेशन दरम्यान जखमी अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
संगमेश्वर:- संगमेश्वर रेल्वेस्टेशन ते भिरकोंड दरम्यान पायी गस्त घालत असताना आंबेड तेलेवाडी बोगद्याजवळ आंध्रप्रदेश येथील गव्वा समरसिम्हा रेड्डी हा जखमी अवस्थेत सापडला. मात्र उपचारादरम्यान...
संगमेश्वर राजीवली येथील वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील राजीवली येथील वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार 23 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यशवंत धोंडीराम कदम (84) असे मृत्यू...
संगमेश्वर येथील अपघातप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा
संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेड खुर्द येथे डंपर आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्लम रशिद अन्सारी (45,...
संगमेश्वर करजुवे येथे चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकने अडीच वर्षाच्या चिमुरडीला चिरडले
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे चिरखाणी वरील ट्रकने अडीच वर्षाच्या बालिकेला ट्रक खाली चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. निश्चिता भरत...












