कुंभारखाणी बुद्रुक पाझर तलावामध्ये दोन सांबर सापडली मृतावस्थेत
संगमेश्वर:- तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील पाझर तालावामध्ये दोन सांबर मृतावस्थेत सापडली. त्यातील एका सांबराचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खाल्लेल्या स्थितीमधील होता तर दुसर्याचे शरीर पूर्णतः...
तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कोंडगाव बाजारपेठ बंद
साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे युवकावर झालेल्या तलवारीच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कोंडगाव बाजारपेठ बंद ठेऊन हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते.
भडकंबा येथील सागर महेश वैद्य...
शंभर फूट दरीत कोसळलेल्या कारमधील तिघांची सुखरूप सुटका
देवरुख:- खेडमधून काेल्हापूरकडे जात असताना कार १०० फूट खाेल दरीत काेसळल्याची घटना ८ एप्रिल राेजी मध्यरात्री रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील साखरप्यापासून २ किलाेमीटर अंतरावर...
फुणगूस-डिंगणी भागातील भरवस्तीत बिबट्याचा संचार
संगमेश्वर:- फुणगूस खाडीभागात भक्ष्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या बिबट्याचे दर्शन वाहनचालकांसह अनेकांना होऊ लागल्याने लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. सैरावैरा फिरणाऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त...
साखरपा येथे दुचाकी अपघातात एक ठार, दोघेजण गंभीर
साखरपा:- रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील साखरपा येथे दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. विजय जाधव...
महामार्गावर दरड कोसळून जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
संगमेश्वर:- मुंबई - गोवा महामार्गावर आरवली ते बावनदी दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम करताना मशिनचे पाईप फिटींग करत असताना अंगावर दरड कोसळून...
दोन दुचाकींच्या धडकेत एकजण जागीच ठार
संगमेश्वर:- देवरुख पांगरीमार्गे रत्नागिरी मार्गावर दोन दुचाकींची धडक होऊन वाशी कडूवाडी येथील एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (२१ मार्च) दुपारी साडेबारा वाजण्याच्या...
संगमेश्वर लोवले येथे ट्रकला अपघात, चालक जखमी
संगमेश्वर:- संगमेश्वरहून देवरूखच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना काल सोमवार 13 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली.
एका अवघड वळणावर ट्रक...
साखरपा येथे पादचारी महिलेला बसची धडक, महिला ठार
संगमेश्वर:- साखरपा बाजारपेठेमध्ये रस्त्याचे बाजूने जाणार्या वृद्धेला एसटी बस चालकाने धडक दिल्याने ती गंभीर जखमी होऊन मयत झाल्याची घटना सोमवार 6 मार्च रोजी दुपारच्या...
फुणगुस येथे तरुणाचा शॉक लागून मृत्यू
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथे 17 वर्षीय तरुणाला विहिरीतील पंप जोडताना शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (सोमवार 27 फेब्रुवारी ) रोजी सकाळी...












