Wednesday, March 18, 2026
spot_img

गॅसच्या टँकरची धडक बसून पाच वाहनांचे नुकसान

साखरपा:- रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेतील पुलावर गॅस टँकरचा अपघात झाला. गॅसच्या टँकरने ट्रकला धडक दिल्याने त्यामागे असणाऱ्या तब्बल पाच वाहनांचे नुकसान झाले. कोल्हापूरच्या दिशेने...

दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- देवरूखजवळच्या ओझरे येथे दोन दुचाकींची धडक बसून 20 वर्षीय तरूणाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मनोज शंकर गोंधळी असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे...

वांझोळे गावात आराम बस उलटून १८ प्रवासी जखमी

संगमेश्वर:- देवरूख- साखरपा मार्गावरील वांझोळे नजीक ट्रॅव्हल्स पलटी होऊन अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात अनेकांना किरकोळ, गंभीर स्वरूपाच्या...

साखरपा गोवरेवाडीत विहिरीत आढळला मृत बिबट्या

रत्नागिरी:- साखरपा गोवरेवाडी येथे सार्वजनिक विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. उपसरपंच ओमकार कोलते यांनी ही बाब वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शुक्रवारी रात्री ११ वा. साखरपा...

संगमेश्वरातील चिखली मोहल्ल्यात आढळला बिबट्याचा बछडा

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील चिखली मोहल्ला येथे समीर हुसेन हुजूरे यांच्या घराच्या मागील बाजूस लाकडाच्या खोपीखाली एक बिबट्याचा बछडा दिसून आला. याबाबतची माहिती वन विभागाला...

राज ठाकरे यांच्या सभेसाठी रत्नागिरीला येत असताना अपघातात मनसेच्या उपशाखाप्रमुखाचा मृत्यू

संगमेश्वर:- रत्नागिरीत आज होणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला मुंबईहुन रत्नागिरीला जाणाऱ्या इनोवा गाडीला तुरळ जवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर पाच जण...

देवरुख वायंगणे येथे पल्सरच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

संगमेश्वर:- देवरुख - आंबव रत्नागिरी मार्गावर वायंगणे येथे पल्सर दुचाकीचा अपघात झाला होता या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना 28 एप्रिल रोजी घडली होती....

करजुवे खाडीत बुडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर:- करजुवे खाडीत वृद्धाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करजुवे भोईवाडी येथील तुकाराम बाळू पारधी असे बुडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तुकाराम बाळू...

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार

देवरुख:- देवरुख रत्नागिरी मार्गावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात देवरुख येथील २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अक्षय सिताराम साळवी (रा. देवरुख मधली आळी) हा...

सोनवी पुलावर दोन कारचा समोरासमोर अपघात; अपघातानंतर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

देवरुख:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथील सोनवी पुलावर दोन कारचा अपघात झाला. या अपघातात गाड्यांचे नुकसान झाले. तर मार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली...