Wednesday, March 18, 2026
spot_img

फॉर्चुनरच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू

देवरुख:- देवरूख-संंगमेश्वर मार्गावरील साडवली येथे एका सायकलस्वाराला फॉर्च्यूनर कारची पाठीमागून जोराची धडक बसल्याने सायकलस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात काल सोमवारी सायंकाळी...

बोंड्ये येथे भीषण आगीत घर जळून खाक

संंगमेश्वर:- संंगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये सुतारवाडीतील विजय दगडू पांचाळ यांच्या घराला आज (दि.१९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी घरात कोणीही नव्हते.या आगीत...

अपघातास कारणीभूत ठरलेल्या मोटार चालकाविरुद्ध गुन्हा

संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण ते संगमेश्वर अशी निष्काळजीपणे मोटार चालविल्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या चालकाविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात मोटार अपघात दाखल करण्यात आला आहे. संतोष गोविंद...

टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे जखमी

रत्नागिरी:- तिवरे ते संगमेश्वर असा दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या स्वाराला टेम्पोने धडक दिली. या अपघातामध्ये स्वारासह दुचाकीच्या मागे बसलेला प्रौढ जखमी झाला. उपचारासाठी दोघांनाही जिल्हा...

दुखापतीसह वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत; स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- स्वतःच्या दुखापतीस व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष विरपक्ष सोलापूरे असे संशयित स्वाराचे नाव...

रानडुकराच्या हल्ल्यात बाप-लेक जखमी

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कुळे वाशी येथे आज सकाळी सहा वाजता रानडुकराने हल्ला केल्याने मुलगी आणि वडील जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल...

संगमेश्वर पाटगाव येथे रस्ता ओलांडणाऱ्या पदाचाऱ्याला दुचाकीची धडक

संगमेश्वर:- पाटगाव (ता. संगमेश्वर) येथे रस्ता ओलांडणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने प्रौढाला धडक दिली. गंभीर जखमी प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दीपक सुरेश...

संगमेश्वर अणदेरी येथे महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील अणदेरी होडे वाडीतील महिला कपडे धुण्यासाठी पऱ्यावर गेली असता कातळावरून पाय घसरून पाण्यात पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यु झाला, ही घटना आज...

सप्तलिंगी नदीत बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला

साडवली:- पूर गावातील सप्तलिंगी नदीत रविवारी २ तरुण बुडाले होते. त्या ठिकाणी मासेमारीसाठी जाळे टाकण्यात आले होते. या जाळ्यात सचिन झेपले यांचा एक पाय...

संगमेश्वरातील सप्तलिंगी नदीत दोघे भाऊ बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, एकजण बेपत्ता

संगमेश्वर:- नदीपात्रात पोहताना बुडणाऱ्या भावाला वाचविताना दोन सख्खे भाऊ बुडल्याची दुर्दैवी घटना रविवारी संगमेश्वरातील सप्तलिंगी नदीपात्रात दुपारी घडली. हे दोघे पूर या गावातील असून,...