आरवली गुरववाडी येथे विवाहित महिलेची आत्महत्या
संगमेश्वर:- तालुक्यातील आरवली गुरववाडी नवीन वस्ती येथील विवाहित महिला माया श्रीधर चौगुले (२४) हिने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
माया हिचे पती श्रीधर...
तांबेडी येथे घराला मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग; पावणे चार लाखाचे नुकसान
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गावी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत राहते घर पुर्ण बेचीराख झाले असुन ग्रामस्थ्यांच्या प्रसंगाधनाने घरातील महिलेचे प्राण वाचल्याचे बोलले जात आहे....
संगमेश्वर बसस्थानकाजवळ बस- कारचा अपघात
संगमेश्वर:- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर बस स्थानक जवळ बस आणि कार यामध्ये झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे
सदरचा अपघात सोमवारी...
चिखली येथे झाड अंगावर पडून तरुणाचा मृत्यू
संगमेश्वर:- रस्सीच्या साह्याने ओढ लावून झाड तोडत असताना अंगावरच झाड पडल्याने तरुण गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिखली धामणाकवाडी येथे...
मुरडव येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याची वनविभागाकडून सुटका
संगमेश्वर:-संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याची वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका केल्याची घटना सोमवारी घडली आहे.
मुरडव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीत गवा रेडा पडल्याची...
देवरुख- संगमेश्वर मार्गावर बस दरीत कोसळून 13 प्रवासी जखमी
संगमेश्वर:- संगमेश्वर कोल्हापूर राज्य मार्गावर देवरुख आगाराची देवरूखहून संगमेश्वरकडे जाणाऱ्या बसला लोवले येथे अपघात होऊन बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये बसमधील 13 प्रवासी जखमी...
मुंबई- गोवा महामार्गावर वांद्री जवळ कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
संगमेश्वर:- मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज बुधवार 14 फेब्रुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. कंटेनरखाली सापडलेला...
मेढे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मेढे तर्फे फुणगुस येथील सुभाष दत्ताराम देसाई यांच्या राहत्या घरासमोरील विहिरीमध्ये बिबट्या पडला. ही घटना आज (दि.१४) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास...
करंजारी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला अकरा तासानंतर जीवदान
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील करंजारी बाजारपेठ येथील विलास बेर्डे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे मंगळवारी (दि.२) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. त्यानंतर वनविभागाकडून बिबट्याला पिंजऱ्याच्या...
संगमेश्वला नीलकंठ बगळे तर देवरुखला अमित यादव नवे पोलीस निरिक्षक
देवरूख:- संगमेश्वर पोलीस निरीक्षकपदी नीलकंठ बगळे यांची नियुक्ती झाली असुन देवरूख पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी अमित आनंदराव यादव यांची नियुक्ती झाली आहे. दोघांनीही आपल्या पदाचा...












