कोंड असुर्डे येथे रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
संगमेश्वर:- रेल्वेच्या धडकेत बिबट्या वाघाचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना शुक्रवारी सकाळी पाच वाजता दरम्यान संगमेश्वर जवळच्या कोंड असुर्डे येथे रेल्वे रुळावर घडली.
शुक्रवारी सकाळच्या...
आंबेड-डिंगणी नजीक बिबट्याने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जखमी
संगमेश्वर:- दुचाकी समोर अचानक बिबट्या आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वारासह अन्य एक महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास...
भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्याने केले गाडीचे नुकसान
संगमेश्वर:- बाजारपेठेत उभ्या असलेल्या गाडीखालील कुत्र्याला भक्ष्य बनविण्यासाठी बिबट्याने केलेल्या धडपडीमुळे चारचाकीचे नुकसान झाले. काचेवर ओरखडेही पडले आहेत. हा प्रकार रविवारी रात्री घडला. त्यामुळे...
संगमेश्वरात बिबट्याने पळविली कुत्र्याची पिल्ले
संगमेश्वर:- संगमेश्वर बाजारपेठेतील घरात प्रवेश करीत बिबट्याने कुत्र्याची तीन पिल्ले पळविली आहेत. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी बिबट्या कॅमेरात कैद झाला होता. दोन दिवसांपूर्वी संगमेश्वर...
प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र अधिकार्याची नेमणूक करा
संगमेश्वर तालुकावासियांची मागणी; ३२ ग्रामसेवकांची पदे रिक्त
संगमेश्वर: देशातील प्रत्येक गावाचा विकास झाल्यास, देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. हे सत्य मानावे लागेल. त्यासाठी प्रत्येक...
निढळेवाडी येथे चारचाकी अपघातात सहाजण जखमी
संगमेश्वर:- मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गांवर संगमेश्वर निढळेवाडी येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चालकासह इतर पाच प्रवाशी जखमी झाले. या अपघातात तीन...
कोकणातील चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांच्या कलाकृतींचे जहांगीरमध्ये प्रदर्शन
संगमेश्वर:- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक प्रयोगशील चित्रकार - शिल्पकार म्हणून कलाक्षेत्रात परिचित असलेले प्रकाश अर्जुन राजेश शिर्के यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ३१...
कोकणातील चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांच्या कलाकृतींचे जहांगीरमध्ये प्रदर्शन
संगमेश्वर:- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक प्रयोगशील चित्रकार - शिल्पकार म्हणून कलाक्षेत्रात परिचित असलेले प्रकाश अर्जुन राजेश शिर्के यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ३१...
धामणी येथे एर्टिगा- वेगनर अपघातात सातजण जखमी
संगमेश्वर:- मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वेगनर या दोन वाहनाच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना...
देवरूख मार्गावर ट्रॅव्हलर- कारमध्ये अपघात, चार जखमी
देवरुख:- रत्नागिरी- देवरुख मार्गावर शनिवार 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास व्हॅगनार कार आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात पांगरी येथे समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 4...











