‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविण्यास ३० नोव्हेंबरची मुदत

रत्नागिरी:- परिवहन आयुक्त कार्यालयाने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक १४ ऑगस्ट रोजी जारी...

जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; मासेमारी ठप्प

नद्या, नाले तुडुंब; समुद्राला उधाण रत्नागिरी:- मागील दोन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले आहे. दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब...

जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ५४ जणांची उपोषणे, आंदोलने

सर्वाधिक १३ अर्ज खेड तालुक्यातून, मंडणगड तालुक्यातून एकमेव अर्ज रत्नागिरी:- प्रशासन आणि शासकीय यंत्रणांकडून आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच न्याय हक्कासाठी उपोषण आणि आंदोलन...

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू

रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात आता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेसकोडचे पालन करणे अनिवार्य करण्यात...

रत्नागिरी नगर पालिकेवर ३३ कोटींचा आर्थिक बोजा

विकासकामांवर परिणाम; ठेकेदार देखील संकटात रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पालिका सुमारे ३३ कोटीच्या आर्थिक बोजाखाली दबली आहे....

निवेंडी-बौद्धवाडी येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील वरची निवेंडी-बौद्धवाडी येथील तरुणाने मद्याच्या नशेत आंबा काजूच्या बागेतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिल मंगेश कदम (वय १९ रा. निवेंडी-बौद्धवाडी, रत्नागिरी)...

जिल्ह्यात ‘एचएसआरपी’विना पावणेदोन लाख वाहने

रत्नागिरी:- जुन्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) लावण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट आहे. जिल्ह्यातील अद्याप १ लाख ७९ हजार वाहनांना ही नंबर प्लेट...

शौचालय घोटाळा प्रकरणी तीन वर्षे उलटूनही कारवाई नाही; १४ रोजी बेलापूरमध्ये उपोषण

वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार चव्हाट्यावर, दोषींवर कारवाईची मागणी रत्नागिरी:-  जिल्ह्यातील वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत झालेल्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी तीन वर्षांहून अधिक काळ उलटूनही कोणतीही...

अंगारकी दिवशी गणपतीपुळेत ४० हजार पर्यटकांची हजेरी

गणपतीपुळे:- अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभरात सुमारे 40 हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पाऊस असतानाही भाविकांची प्रचंड गर्दी होती. सर्वाधिक गर्दी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह बेळगाव...

चिरेखाणीच्या इलेक्ट्रीक मशीनचा शॉक लागून तरुण जखमी

रत्नागिरी:- सापुचेतळे (ता. लांजा) येथे चिरेखाणीवर चिरे काढण्याच्या इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून तरुण जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....