ठाकरे गटाचे आरोप निराधार; शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास प्रारंभ
महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दावा
रत्नागिरी:- महायुती सरकारने शहरासाठी भरघोस निधी आणला आहे. महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे शहरात सुरू आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून विरोधकांनी केलेल्या...
जिल्ह्यातील 7 हजार 790 जलस्रोतांची होणार तपासणी
रत्नागिरी:- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून, 2 ऑक्टोबर ते 30...
हातखंबा येथे आंबा बागेत गळफास घेत प्रौढाची आत्महत्या
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील आंबा बागेत अज्ञात प्रौढ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना बुधवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.15 वा.सुमारास निदर्शनास...
कोकण मार्गावर दोन दिवाळी स्पेशल
रत्नागिरी:- दीपावली सुट्टी हंगामात कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने सोमवारी सायंकाळी दोन दिवाळी स्पेशल...
सागरी महामार्ग काळबादेवी समुद्रातून फ्लायओव्हरने जोडणार
ग्रामस्थांची एकमुखी मंजुरी, लवकरच कामाला सुरुवात
रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गाला रत्नागिरीतील काळबादेवी येथे येत असलेला मोठा अडथळा आता दूर झाला आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी महामंडळाच्या (एमएसआरडीसी)...
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही: ना. सामंत
रत्नागिरी:- कोकणातील तिलोरी कुणबी आणि ओबीसी समाजाचा हैद्राबाद गॅजेटीअरसंदर्भात जो गैरसमज होता, त्याबाबत या समाजाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला यामुळे कसलाही...
वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची दुर्वास पाटील याला मुभा
रत्नागिरी:- भक्ती मयेकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दुर्वास पाटील याला न्यायालयाने त्याचे वडिल दर्शन पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची बुधवारी मुभा दिली.
दर्शन पाटील...
कुवारबाव येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र प्रवासात तब्बेत खालवल्याने पुन्हा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...
साळवी स्टॉप येथील अनधिकृत बांधकामावर कारवाईचा हातोडा
रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील अनधिकृत बांधकामावर पालिकेने मंगळवारी (ता. ३०) हातोडा फिरवला. जलतरण तलावाच्या मागच्या बाजूला पालिकेच्या जागेत बेकायदेशीर बारा गाळे आणि एक...
रत्नागिरीसह 75 बसस्थानकावर मोफत पुस्तक वाचनालय
रत्नागिरी:- प्रवाशी गावी जाण्यासाठी, कामाला जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर थांबलेला असतो. मात्र एसटी बस वेळेवर न आल्यास तासनतास एसटी वाट पहावी लागते. त्यावर पर्याय म्हणून...












