विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला डंपरची धडक ; विद्यार्थ्यांसह रिक्षा चालक जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कदमवाडी-मजगांव रस्त्यावर अज्ञात डंपर चालकाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघात एका विद्यार्थ्यासह रिक्षा चालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय...

रत्नागिरीत १५ रोजी ‘जनआक्रोश रॅली’

रत्नागिरी:- शहरात बुधवार १५ ऑक्टोबर रोजी भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशाल जनआक्रोश...

बँकेच्या ताब्यातील मिळकतीमध्ये अतिक्रमण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बँकेव्दारे ताब्यात घेण्यात आलेल्या मिळकतीमध्ये बेकायदेशिरपणे अतिक्रमण केल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हंबीरराव सावळा गोसावी, सविता हंबीरराव गोसावी (दोन्ही...

मोकाट गुरांमुळे खेडशीतील तरुणाने गमावला जीव

रत्नागिरी:- रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे रत्नागिरीत पुन्हा एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेडशी परिसरात 30 सप्टेंबर रोजी रात्री रस्त्यात सुरू...

जिल्ह्यात २४ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने १०  ते २४ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)...

वीज कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी मागे

रत्नागिरी:- वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला तीन दिवसीय संप शुक्रवारी मागे घेतला. या संपात जिल्ह्यातील साडेतीनशे पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. संपाच्या दुसऱ्या दिवशी...

पॉस मशीनचा वापर न केल्याने सहा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई रत्नागिरी:- रासायनिक खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशीनद्वारे न करणे तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी...

मारुती मंदिर येथे सायकलस्वाराला धडक देऊन महिला कारचालक पसार

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर सर्कल ते नाचणे रोड दरम्यान भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात महिला कारचालकाने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली आणि मदत न करता...

‘जनशताब्दी एक्स्प्रेस’चा एक डबाच गायब

रत्नागिरी:- कोकण मार्गावरुन धावणाऱ्या सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या बुधवारी धावलेल्या फेरीदरम्यान एक डबा जोडलाच गेला नाही. यामुळे आरक्षित तिकिटधारकांचा गोंधळ उडाला. आयत्यावेळी डीएल-१ डबाच उपलब्ध...

थिबापॅलेस रोड येथे इलेक्ट्रीक पोलला धडक; दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस -अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील रस्त्यावर इलेक्ट्रीक पोलला दुचाकीस्वाराने ठोकर दिली. या अपघातात दोघे जखमी झाले. गंभीर जखमी स्वाराला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...