गायींना क्रूरपणे वागविल्याच्या आरोपातून संशयित निर्दोष

रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी येथे कत्तलीच्या उद्देशाने गायी आणून त्याना क्रूर वागणूक दिल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जुनेद दिलावर खान (३०, रा....

रत्नागिरीतील मच्छिमार्केट येथे स्कोडा कारला आग

रत्नागिरी:- शहरातील मच्छी मार्केट परिसरात गुरुवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास एका आलिशान चारचाकी  कारला भीषण आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या...

नाखरे येथे सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; संशयिताविरुद्ध गुन्हा

पावस:- तालुक्यातील नाखरे येथील रामेश्वरवाडी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर मद्यपान करणाऱ्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. जनार्दन शंकर नमसले (वय...

मालगुंड येथे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील रहाटाघरवाडी-मालगुंड येथे घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वृद्धाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित...

12 नॉटीकल मैल बाहेर मासेमारीला केंद्र शासनाने हिरवा कंदील, रत्नागिरीत मच्छिमारांकडून निर्णयाचे स्वागत

रत्नागिरी:- पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबला. पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे अनेकवेळा हवामान विभागाच्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे मच्छिमार नौका समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाहीत. आता मासेमारीला जाणाऱ्या नौकांना मासळीच...

उद्यमनगर येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील लेप्रेसी कॉलनी-उद्यमनगर येथील तरुणाने घरातील वाशाला ओढणीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित...

गाईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी (ता. संगमेश्वर) येथील रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून स्वतःच्या व मागे बसलेल्याच्या दुखापतीस ; तसेच गाईच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध संगमेश्वर...

‘एमआयडीसी’चा रत्नागिरी- सिंधुदुर्गातील 120 उद्योजकांना दणका

उत्पादन बंद ठेवलेल्या उद्योजकांना अंतिम नोटीस रत्नागिरी:- रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ‘एमआयडीसी’ने उत्पादन बंद ठेवलेल्या तब्बल 120 उद्योजकांना अंतिम नोटीस देत मोठा दणका दिला आहे. ‘भूखंड सुरू...

गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

जयगड पोलिसांच्या रात्र गस्ती पथकाला यश गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तीन तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली. यात अमोल...

जयगड समुद्रात नेपाळी खलाशाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- जयगड समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या बोटीवर झोपलेल्या नेपाळी खलाशाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वा.सुमारास उघडकीस आली. रोहित जंगबहादूर...