Wednesday, March 18, 2026
spot_img

गॅस अडवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री सामंत यांचा कंपनी प्रशासनाला इशारा रत्नागिरी:- ‌‘जनतेच्या हक्काचा गॅस रोखून धरण्याचा पराक्रम करणाऱ्या कंपन्यांवर आता थेट गुन्हे दाखल करा,‌’ अशा शब्दांत रत्नागिरीचे...

१२५ कोटींची गरज; आराखडा फक्त १८ कोटींचा

जिल्ह्यातील सुमारे ६ ,५००  किमी ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळणाचा कणा असलेल्या रस्त्यांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या निधीची गरज...

रत्नागिरीत घरगुती गॅसचा मुबलक साठा

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन रत्नागिरी:- सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण होईल, या भीतीने रत्नागिरीतील नागरिक गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावत...

कोकण रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांवर धडक कारवाई; फेब्रुवारीत २ कोटींहून अधिक दंड वसूल

रत्नागिरी:- कोकण रेल्वेने आपल्या मार्गावर तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली असून फेब्रुवारी २०२६ या एकाच महिन्यात विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठा...

मधमाशांच्या हल्ल्यात प्रौढ जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील पुर्णगड येथील सोसायटीत कामाला असलेल्या प्रौढावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रदिप रविकांत...

करबुडे-रत्नागिरी मार्गावर दुचाकी अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- करबुडे–रत्नागिरी मार्गावरील भावेआडोम परिसरातील धोकादायक वळणावर दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट रस्त्यालगतच्या खड्ड्यात कातळावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी...

जिल्हाभरात घरगुती गॅसचा पुरवठा 25 दिवसातच

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट; ग्राहकांशीही साधला संवाद रत्नागिरी:- जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी...

गरमीच्या कालावधीत रत्नागिरीत पसरली धुक्याची चादर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गुरुवारी सकाळी निसर्गाचे एक अनोखे आणि अनाकलनीय रूप पाहायला मिळाले. मार्च महिना सुरू असल्याने एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे रत्नागिरीकर घामाघूम होत असतानाच,...

पावस येथील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

पावस:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. राजश्री राजाराम गुरव...

गॅस तुडवड्याची अफवा; एजन्सी बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात

रत्नागिरी:- शहरात सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्याची जोरदार अफवा पसरली असून, यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस बुकिंगसाठी होणारा विलंब...